Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्‍यात आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २ रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण..

सक्रीय रूग्ण एक हजार ५६६ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.

Read Full News

न्हावेलीत ई सेवा केंद्राचे उद्घाटन…

पाच गावाना होणार फायदा; रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१३-:* तालुक्यातील न्हावेली येथे आज ई सेवा केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. या ई-सेवाकेंद्र मुळे लगतच्या गावांना पाडलोस, आरोस, दांडेली, साटेली, पेंडूर या गावातील ग्रामस्थांना या केंद्राचा फायदा होणार आहे. यावेळी सुभाष मयेकर, प्रशांत भुगडे, निलेश शिरोडकर,…

Read Full News

जिल्हा काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजन; जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१३-:* भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस ने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जे कोरोना ग्रस्थ रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी रक्त गरजेचे असल्याने जिल्हा कॉग्रेस…

Read Full News

समाजमंदिर परिसराची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती बसविण्यात येणारी रेलिंगची पार्श्वभूमीवर *सावंतवाडी-:* समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती नगरपालिका प्रशासनाकडून नव्याने बसविण्यात येणाऱ्या रेलिंग ची नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या परिसरात रंग रंगोटीचे काम सुरू असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती असलेले रेलिंग तुटून गेल्याने…

Read Full News

बांदा शाळेसाठी ६५०० रुपयांची रंगरंगोटी…

सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांचा पुढाकार *💫बांदा दि.१३-:* बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांनी बांदा शाळेच्या रंगरंगोटी कामासाठी ६५००रूपयांची देणगी दिली. बांदा केंद्रशाळा गेल्या वर्षभरात रंगरंगोटी करून आकर्षक बनविण्यात येत आहे.बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांनी बांदा शाळेच्या व्हर्चुअल क्लासरुमची रंगरंगोटी करणेसाठी आलेल्या ६५००रुपयांच्या खर्चाची रक्कम मुख्याध्यपक सरोज नाईक यांचेकडे सावंत…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयाला दोन जनरेटर…

जिल्हा नियोजन निधी;राजू मसूरकर यानी व्यक्त केले समाधान *💫सावंतवाडी दि.१३-:* जिल्हा नियोजन मधून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला वीस लाख एकावन्न हजार पाचशे रुपयांचे दोन जनरेटर प्राप्त झाल्याने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात असलेला जनरेटर गेली अनेक वर्ष बंद असल्याने दोन जनरेटर…

Read Full News

घोटगे कबड्डी लीग च्या पहिल्या पर्वात धारेश्वर फायटर्स विजेता…

*💫दोडामार्ग दि.१३सुमित दळवी-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त, जि. प शिक्षण व आरोग्य सभापती मा.डॉ.अनिशा दळवी पुरस्कृत तालुका स्तरीय घोटगे कबड्डी लीग स्पर्धा २०२१ श्री सातेरी मंदिराच्या मैदानावर संपन्न झाली,यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी,भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,घोटगे माजी उपसरपंच संदीप दळवी,संजय दळवी,राजाराम दळवी,विद्यानंद दळवी,सहदेव दळवी,कानू दळवी आदी उपस्थित होते. लीगची ही…

Read Full News

कंटेंटमेन्ट झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार-: रामदास झळके…

*💫वैभववाडी दि.१२-:* तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.कोरोना सक्रिय रुग्ण आढळलेल्या 37 ठिकाणी कंटेंटमेन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे .कंटेंटमेन्ट झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी दिली आहे. वैभववाडी तहसीलदार कार्यालय येथील दालनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी…

Read Full News

कारिवडे येथे ७ वर्षाच्या मुलावर मगरीचा हल्ला…

नदीवर पोहण्यासाठी गेल्यावर झालेल्या हल्य्यात मुलगा जखमी *💫सावंतवाडी दि..-:* तालुक्यातील कारिवडे येथे आराध्य घाडी ( वय ७ वर्ष) या बालकावर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे. या हल्यात तो बालक जख्मी झाला असून, उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page