न्हावेलीत ई सेवा केंद्राचे उद्घाटन…

पाच गावाना होणार फायदा; रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.१३-:* तालुक्यातील न्हावेली येथे आज ई सेवा केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. या ई-सेवाकेंद्र मुळे लगतच्या गावांना पाडलोस, आरोस, दांडेली, साटेली, पेंडूर या गावातील ग्रामस्थांना या केंद्राचा फायदा होणार आहे. यावेळी सुभाष मयेकर, प्रशांत भुगडे, निलेश शिरोडकर, संतोष माळकर, हरी वारंग, विनोद ठाकूर, विजय राऊळ, सरपंच सौ. प्रतिभा गावडे, उपसरपंच विशाल गावडे, सुरेश परब, प्रशांत परब, शशिकांत परब, अनंत नाईक, भरत धाऊसकर, मदन नाईक, शरद धाऊसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page