рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреА рд╕реНрдерд┐рддреА рд╡рд╛рдврдгреНрдпрд╛ рдЖрдзреАрдЪ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рд▓рдХреНрд╖ рдШрд╛рд▓рд╛рд╡рд╛…
कमळ प्रतिष्ठानची मागणी *ð«मालवण दि.२०-:* संपूर्ण महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. तसेच भविष्यात ही बाब अधिक भयानक व गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे यावर वेळीच जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन कमळ प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी किमान ५० बेडचे कोविड…
