जिल्ह्याच्या चेकपोस्टवर उद्यापासुन कोरोना टेस्ट

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्ह्यात नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील खारेपाटण, करुळ व गोवा बॉर्डर या तिन्ही चेकपोस्टवर मंगळवार पासून कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. रॅपिड टेस्ट किंवा आरटीपीएसीआरसाठी नमूने घेतले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महेश खलिपे यानी दिली.

You cannot copy content of this page