Headlines

Global Maharashtra Breaking News

म्हापसाहून सुटलेल्या बसचा कोलवाळ येथे अपघात

एक ठार तर आठ जण गंभीर जखमी बांदा : प्रतिनिधी म्हापसा येथून प्रवाशांना घेऊन पत्रादेवी येथे जाणारी पत्रादेवी-पेडणे-म्हापसा बस व कंटेनर यांच्यात मुंबई-गोवा मार्गावरील कोलवाळ बिनानी येथे समोरासमोर अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read Full News

कोरोनामुळे शाळा बंद असलीतरी ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रम सुरुच..

बांदा शाळेची वैशिष्टयपूर्ण कामगिरी:कर्णबधिर विद्यार्थ्याचा सहभाग लक्षवेधी *💫बांदा दि.२०-:* गेली वर्षभर कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासासाठी आॅनलाईन स्पर्धात्मक उक्रमांचे आयोजन शाळा पातळीवर करण्यात आले होते या स्पर्धात्मक उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजाधारक असलेला कर्णबधिर विद्यार्थी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने घरातून आॅनलाईन घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे….

Read Full News

कणकवलीत जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे याना मातृ शोक..

कणकवली – जिल्ह्यातील प्रसिद्ध जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे यांच्या मातोश्री संगीता रघुनाथ वंजारे, वय ८२ वर्ष गाव कासार्डे, नागसावंतवाडी, सध्या राहणार कणकवली यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी कणकवली येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत रघुनाथ वंजारे या वयोवृद्ध होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती त्यांना साथ…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४० रूग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४० रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात ३४ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

कुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित…

*जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती *💫कुडाळ दि.२०-:* कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आजपासून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.या रुग्णालयात…

Read Full News

जिल्ह्याबाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींना कोरोना टेस्ट बंधनकारक…

ग्राम समिती व संपर्क अधिकारी ठेवणार वॉच : मालवण पंचायत समिती प्रशासन व सरपंच यांची ऑनलाईन बैठक मालवण दि प्रतिनिधी सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी गाव स्तरावर ग्राम व वार्ड समिती पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. समितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क व सहसंपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व मुख्य…

Read Full News

आचरा पारवाडी येथील कोळबी प्रकल्पा विरोधात नागरिक एकवटले..

दहा दिवसांत कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलन:पारवाडी, डोंगरेवाडीतील ग्रामस्थाचा इशारा मालवण दि प्रतिनिधी आचरा पारवाडी हद्दीत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडी भागातील शेत जमीन नापीक बनत चालली असून विहिरीचे पाणीही दुषित होत असल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करूनही प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्प बंदबाबत कोणताही कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्थांनी येत्या दहा…

Read Full News

आचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..

मालवण दि प्रतिनिधी आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्रांनी समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती. ही अंडी येथील कासव मित्र कृष्णा धुरी, महादेव जोशी, सुर्यकांत धुरी, जितेंद्र धुरी,शरद धुरी, रामचंद्र कुबल,प्रकाश धुरी,…

Read Full News

हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ

सिंधुदुर्गनगरी दि. 20 : जागतिक आरोग्य संघटने मार्फत 25 एप्रिल हा जागतिक हविताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करणेत येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपायोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य घेणे हा दिन साजरा करण्याचा मुळ उद्देश आहे. यासाठी वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ’ असे घोषित करणेत…

Read Full News

उपोषणाचा बनाव रचुन  कवठणी सरपंचांचे श्रेयवादाच दुर्दैवी राजकरण..

महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर यांचा आरोप ओरोस ता २० सावंतवाडी कवठणी रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेताच, कामाच्या स्थितीबाबत कोणतही शहानिशा न करता आपल्या सरपंच पदाच्या अधिकाराचा गैरवापर करुन नेहमीप्रमाणे कामाचे श्रेय लाटणेकरीता १९ एप्रील २०२१ पासुन बेमुदत उपोषण करण्याची जि.प.च्या संबंधीत यंत्रणेस नोटीस बजावुन पुर्व नियोजित उपोषणाचा बनाव रचलेला…

Read Full News

You cannot copy content of this page