Headlines

Global Maharashtra Breaking News

नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर लोकार्पण साठी त्वरित परवानगी द्या…

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांची मागणी कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारलेल्या 25 बेडच्या सुसज्ज कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी अद्याप प्रशासनाने मान्यता दिली नसून शहरातील वाढती कोरोनरुग्ण संख्या पाहता नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केली आहे….

Read Full News

सालईवाडा येथे रिक्षा – ट्रक मध्ये अपघात

*सावंतवाडी-:* सावंतवाडी सालईवाडा येथे रिक्षा आणि ट्रक यांच्यात समोरासमोर अपघात झाला असून, या अपघातात रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सालईवाडा परिसरात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read Full News

सातार्डा येथे रॅपिड टेस्ट सुरु करा…

भाजपच्या ज्ञानदीप राऊळ, गोविंद प्रभू यांची मागणी 💫 *सावंतवाडी दि.२७-;कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे यासाठी बांदा पत्रादेवी येथे चेकपोस्ट नाक्यावर रॅपिड टेस्ट करावी लागते यासाठी गोव्यात जाण्यासाठी सातार्डा या गावातून अनधिकृत लोक ये जा करत आहेत.यासाठी सातार्डा येथे रॅपिड टेस्ट उभे करण्याची मागणी बांदा मंडळ भाजपा उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ व…

Read Full News

जेष्ठ व गंभीर आजाराच्या नागरिकांना लसिकरणात प्राधान्य दया..

१८ वर्षावरील लसिकरण करताना त्यांच्यावर अन्याय नको – अँड परिमल नाईक *💫सावंतवाडी दि.२७-:* कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हेच एक प्रभावी माध्यम असल्याचे जगाने मान्य केले असून, सर्व वयोगटातील नागरिकांना एकाचवेळी लसीकरण करतेवेळी ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजाराने त्रस्त असणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू शकतात किंवा त्यांना लसीकरण करण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे अशा नागरिकांना प्राधान्याने लसीकरण…

Read Full News

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळेच कोरोना दूसरी लाट आलीतरी आरोग्याची दुरावस्था…

खासदार-आमदार जोडगळीने फोटोसेशन नकरता जनतेला सुविधा द्याव्यात;मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टिका 💫 *मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आरोग्य व्यवस्थेची दैनावस्था झाली असून कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यावर दुसरी लाट येऊन ठेपली असताना मध्यंतरीच्या काळात कोणताही उपाययोजना केली नाही.रस्त्यांच्या १३० कोटीतले ४ कोटी रुग्णालयासाठी खर्च केले असते तर आज अनेक लोकांचे जीव वाचले असते. मालवण…

Read Full News

कणकवली शहरासाठी आणखी लसीकरण केंद्र द्यावे…

शहर शिवसेनेने केली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी_ *💫कणकवली दि.२७-:* कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लसीकरण साठी तोबा गर्दी होत असल्यामुळे शहरातील कोरोना लसीकरणासाठी कणकवली कॉलेज मध्ये आणखी एक लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे करण्यात आली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स…

Read Full News

सरकारी कामगार कार्यालयात एजंटगिरी बोकाळली…

जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच दखल घ्यावी;मनसेच्या संतोष भैरवकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२७-:* महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांसाठी विविध मंडळाच्या माध्यमातून असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत सदर योजनांच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांना ही प्रमुख उद्दिष्टे आहेत मात्र अलीकडील काळात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळल्या असून जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी यासंदर्भात वेळीच दखल घेऊन उचित कार्यवाही…

Read Full News

लाडपांगे अहवालबाबत मनसेची भूमिका का बदलली… ?

अध्यक्षा सौ सावंत यांच्यावर टिका करणाऱ्या उपरकर यांना मिलिंद मेस्त्रींचा प्रश्न;मक्तेदारी झालेल्या अधिकाऱ्यांची बाजू न घेण्याचा सल्ला *💫कणकवली दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोना महामारीत संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका संजना सावंत बजावत आहेत.डॉक्टर्स,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या गाठीभेटी घेऊन…

Read Full News

लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलावर आली वडिलांना अग्नि देण्याची वेळ..

पाटगाव मंडळ अधिकारी डी. पी. खतेले यांचे निधन;मुलाच्या लग्नासाठी होते रजेवर *💫देवगड दि.२६-:* देवगड तालुक्यातील पाटगाव मंडळ अधिकारी डी. पी.खतेले ( वय 56 ) यांचे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इगतपुरी, नाशिक येथील मूळ गावी निधन झाले. मुलाच्या लग्नासाठी खतेले 15 एप्रिल पासून रजेवर होते.मात्र मुलाच्या लग्नाआधीच खतेले यांची प्राणज्योत मालवल्याने खतेले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर…

Read Full News

*जुगार खेळताना माडखोल येथे चौंघे ताब्यात…

*💫सावंतवाडी दि.२६-:* लॉक डाऊन काळात माडखोल येथील जंगलमय भागात जुगार खेळताना आज चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तीन दुचाकीसह चार हजार रोकड आणि एक मोबाईल चा समावेश आहे.

Read Full News

You cannot copy content of this page