सातार्डा येथे रॅपिड टेस्ट सुरु करा…

भाजपच्या ज्ञानदीप राऊळ, गोविंद प्रभू यांची मागणी

💫 *सावंतवाडी दि.२७-;कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे यासाठी बांदा पत्रादेवी येथे चेकपोस्ट नाक्यावर रॅपिड टेस्ट करावी लागते यासाठी गोव्यात जाण्यासाठी सातार्डा या गावातून अनधिकृत लोक ये जा करत आहेत.यासाठी सातार्डा येथे रॅपिड टेस्ट उभे करण्याची मागणी बांदा मंडळ भाजपा उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ व गोविंद प्रभू यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार सावंतवाडी यांचेकडे मागणी केली आहे.

You cannot copy content of this page