Headlines

Global Maharashtra Breaking News

18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा मुंबई, 28: राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी याची घोषणा केली.

Read Full News

रूपेश खाडयेंकडून २४ पोर्टेबल ऑक्सीजन सिलिंडर…

मानवतावादी भावनेतून पदरमोड करीत कोविड गरजू रुग्णासाठी केले उपलब्ध *💫कणकवली दि.२८-:* सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. धडधाकट असलेले कोव्हीड चे रुग्ण ही अचानक अत्यावस्थ होताहेत. अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्ण डेंजर झोनमध्ये जातो.अशा वेळी आवश्यकता असते ती ऑक्सिजन ची. कणकवली शहरातील मानवता ग्रुपचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश खाडये यांनी स्वतः पदरमोड करून…

Read Full News

दत्ताराम शेटकर यांचा कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान…

तहसीलदार राजाराम म्हात्रे यानी बहाल केला पुरस्कार *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे या गावचे सुपुत्र व माजी सरपंच श्री.दत्ताराम (भावोजी)शेटकर यांनी कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कार्य केले त्याच्यासाठी त्यांना व प्रत्येक कार्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ.सुवर्णा शेटकर यांना श्री.विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे ‘कोरोना देवदूत’हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सावंतवाडी तहसीलदार…

Read Full News

कोविड रुग्णासाठी कॉंग्रेसकडून रुग्ण वाहिकेची व्यवस्था…

जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी-: जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी आजपासून रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन् एस् यु आयचे…

Read Full News

लस तुटवडा व ऑनलाईन रजिस्ट्रेशन समस्या…

शहर भाजपाची डॉ पाटील यांच्याशी चर्चा *💫सावंतवाडी दि.२८-:* आज सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा व ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला येणाऱ्या अडचणीसंदर्भात सावंतवाडी भाजपा तर्फे नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी डॉ. उत्तम पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी डॉ पाटील यांनी सांगितले की, लस उपलब्ध झाल्यानंतर दरदिवशी सकाळी ९ ते दुपारी…

Read Full News

नागरिकांच्या सोईसाठी मध्यवर्ती ठिकाणी लसिकरण केंद्र सुरु करा…

आ.वैभव नाईक यांच्याकडे बबन बोभाटे यांची मागणी *💫कुडाळ दि.२८-:* लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेता. तसेच सद्य स्थितीतीत बस सेवा बंद असल्याने गावातील लोकांना ३० ते ४० किलोमीटर प्रवास करून आरोग्य केंद्रावर यावे लागत आहे. त्यामुळे त्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, ही गैरसोय लक्षात घेता आरोग्य विभागाने लसीकरण उपकेंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र…

Read Full News

‘त्या’ दोन्ही कोरोना बळीना नगरपालिकेची श्रद्धांजली…

वारंग यांच्या एका नातलगाला अनुकंपाखाली तर परब यांच्या पत्नीला कंत्राटी सेवेत घेणार नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला मानस *💫सावंतवाडी दि.२८-:* नगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने नगरपालिकेच्या वतीने आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी असून, वारंग यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा खाली नियुक्तीचा…

Read Full News

अखेर म्हापसेकर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान..

पशुसंवर्धन सभेचे भूषविले अध्यक्षपद भाजपच्या गोटात आनंद *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* २६ मार्च रोजी जिल्हा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राजेंद्र म्हापसेकर हे तब्बल एक महिन्यानंतर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसले. बुधवारी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभेच्या निमित्ताने त्यांनी दालनात हजर होत सभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. त्यामुळे म्हापसेकर यांची नाराजी…

Read Full News

कोरोना यौद्धा पोलिसांना पाणी व खाऊ वाटप…

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांप्रति दाखविला आदर;सह्याद्री प्रतिष्ठान व उर्वी फाउंडेशनचा उपक्रम *💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोना काळात दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करत गड किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देणारी सेवाभावी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि उर्वी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पाणी बॉटल व बिस्कीट यांचे वाटप केले आहे. सद्य स्थितीत कोरोनाच्या…

Read Full News

अध्यक्षा कोरोनात आरोग्याचा आढावा घेत आहेत, याबाबत दुमत नाहीच….

पण त्यांच्या अनुपस्थितित केबिनमधून कारभार कोण चालवतो ? हे मिलिंद मेस्त्रींनी पहावे मनसेच्या दया मेस्त्रींचा पलटवार *💫 कणकवली दि.२८-:* जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत असल्याबाबत मनसेचे कोणतेही दुमत नाही. परंतु त्यांनी दिलेले आदेश किती कर्मचारी पळतात हे तपासून पाहण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या केबिनमध्ये बसून कोण कारभार…

Read Full News

You cannot copy content of this page