Headlines

18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई, 28: राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी याची घोषणा केली.

You cannot copy content of this page