Headlines

Global Maharashtra Breaking News

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनाच सरसकट मोफत देणे चुकीचे

जिवन रक्षा वैदयकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 💫 *सावंतवाडी दि.०८-:* सध्या देशात व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्गाची लस मोफत देण्याचे कार्य चालू असल्याने ही लस फक्त गोरगरीब दारिद्र रेषेखालील जनतेला व केशरी रेशनकार्ड धारक ज्यांचे उत्पन्न ४५००० हजार पर्यंत आहे तसेच ज्या रेशन कार्ड धारकांना रेशन मोफत मिळते त्याचप्रमाणे पिवळे,अंत्योदय व…

Read Full News

सावंतवाडीतील युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडीतील एका हॉटेल व्यवसायिक युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुस्मीत सुभेदार (वय २६) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Full News

“सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”…

*पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली ग्वाही *💫कणकवली दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सद्यस्थितीत असणाऱ्या आरटीपीसीआर लॅब स्टाफवर प्रचंड ताण पडत आहे. यामुळे स्वाब टेस्ट रिपोर्ट येण्याला विलंब होत असुन रुग्णांवर लवकर उपचार होताना अडचणी येत आहेत. हि अतिशय गंभीर बाब असल्याने रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण…

Read Full News

बांदा चेकपोस्टवर साडे तीन लाखांची दारु पकडली…

बांदा पोलीसांची कारवाई *💫बांदा दि.०८-:* बांदा पोलीस चेकपोस्टवर गोव्यातून वसईकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकीवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे ३४ बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे ३ लाख ४० हजार २०० रुपये किंमत आहे. तसेच सुमारे ८ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ११ लाख ४६ हजार २०० रुपयांचा…

Read Full News

वेंगुर्ले प.स.सभापती अनुश्री कांबळी यांना पितृशोक…

*💫वेंगुर्ले दि.०८-:* तालुक्यातील तुळस- खरीवाडी येथील रहिवासी, निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक, प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर (68) यांचे आज शनिवार दि. ०८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले, पंचायत…

Read Full News

कोव्हिड ड्युटी पुर्वी शिक्षकांचे लसीकरण करावे…

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची पालकमंत्री यांच्याकडे मागणी *💫वेंगुर्ले दि.०८-:* कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिक्षक फिल्ड वर काम करणार आहेत. कदाचित ते कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतात त्यामुळे जिल्हास्तरावर मध्यवर्ती कोणत्याही 3 ठिकाणी फक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र लसीकरण कॅम्प आयोजित करून सर्व शिक्षकांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी…

Read Full News

खनिकर्म मधून रेडी गावातील नुकसानी द्यावी

भारतीय भ्रष्टाचार संस्थेच्या रेडकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी;१२८३ नारळ झाडे व शेत जमीन नापीक बनली आहे *💫वेंगुर्ले दि.०८-:* मायनिंग कंपनीने रेडी गावातील काही वाड्यांमध्ये ठरल्या प्रमाणे पुरेसे पाणी पुरवठा न केल्यामुळे सुमारे १२८३ नारळाची झाडे पाण्याअभावी सुकून शेतकऱ्यांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील काही शेत जमिनीमध्ये वारंवार टाकावू माती, चिखलाचे पाणी सोडून…

Read Full News

माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार यांचे दुःखद निधन

*💫सावंतवाडी दि.०८-:* माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार वय 83 यांचे दीर्घ आजारानंतर नुकतेच दुःखद निधन झाले.मूळ सातार्डा गावचे रामचंद्र पवार हे बेळगाव कर्नाटक येथे स्थायिक झाले होते बेळगाव येथील सैन्य छावणीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली. शिवभक्त असलेले रामचंद्र पवार यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे…

Read Full News

गव्या रेड्याने मारला फणसावर यथेच्छ ताव…

दांडेली-वरचावाडा येथील प्रकार : शेतकऱ्याच्या अंगावर आला धावून *💫बांदा दि.०८-:* गव्या रेड्यांकडून अनेक ठिकाणी नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु सावंतवाडी तालुक्यातील दांडेली वरचावाडा येथे एका शेतकऱ्याच्या बागेत फणसावर यथेच्छ ताव मारताना गवा रेडा दिसला. रस्त्याच्या बाजूलाच गवा रेडा असल्याने ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा ते पंधरा मिनिटे गवा फणसावर तावच मारत…

Read Full News

*लसीकरणासाठी तालुकास्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक

*युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांची मागणी* आंबोली, ता.८;येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. केंद्रात बाहेरच्या वेक्तीना लस मिळते आणि आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील लोकांना लस नाही.त्यासाठी तालुका स्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे….

Read Full News

You cannot copy content of this page