*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडीतील एका हॉटेल व्यवसायिक युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुस्मीत सुभेदार (वय २६) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडीतील युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
