рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рд▓рд╛ рдХреЛрд╡реЕрдХреНрд╕реАрди рд▓рд╕реАрдЪреЗ 2 рд╣рдЬрд╛рд░ 200 рдбреЛрд╕ рдкреНрд░рд╛рдкреНрдд…
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लसीकरण सत्रांचे पुनर्नियोजन *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे 2 हजार 200 डोस प्राप्त झाले आहेत.ही कोवॅक्सीन लस ही ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आले त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील विद्युत सेवा व इंटरनेटसेवा काही ठिकाणी ठप्प झाल्याने कोवीड लसीकरण सत्राचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे….
