जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 47 पूर्णांक 87 मि.मी. पाऊस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 47 पूर्णांक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 210 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस कुडाळ तालुक्यात 07 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 383 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 17, सावंतवाडी – 210, वेंगुर्ला – 08, कुडाळ – 07, मालवण – 26, कणकवली – 87, देवगड – 11 आणि वैभववाडी – 17 या प्रमाणे पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page