Headlines

Global Maharashtra Breaking News

गतवर्षी अतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा

कणकवली सभापती रावराणेची फडणवीस यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या तौक्ती चक्रीवादळामुळे सगळीकडे हाहाकार माजवला. यात अनेकांचे संसार घरे पडून उघड्यावर आले. बागायतदारांचे काढणीला आलेले पिक गळून मातीमोल झाले. तसेच २०१९ मध्ये पडलेल्या अतिपावसामुळे कणकवली तालुक्यातील २२ घरे पुर्णतः बाधित झालेली आहेत. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे २८३ घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या…

Read Full News

जिल्ह्यातील तीन न प उभारणार सीसीसी सेंटर

आ रविंद्र चव्हाण, आ लाड यानी दिले ५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर *💫सावंतवाडी दि.२१-:* कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला या नगरपंचायतीचा माध्यमातून २५ ऑक्सिजन बेडच सीसीसी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरला प्राथमिक स्वरूपात ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप आ. प्रसाद लाड यांचा माध्यमातून हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन…

Read Full News

कणकवली पंचायत समितीच्या उद्घाटनाला फडणवीस येणार

सभापती रावराणे व उपसभापती पारकर यांचे निमंत्रण स्वीकारले *💫कणकवली दि.२१-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती कणकवलीच्या नुतन इमारतीचे बांधकाम हल्लीच पूर्णत्वास आले. या बांधकामासाठी २०१५-१६ साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आपल्याच शुभहस्ते व्हावे, अशी इच्छा कणकवली कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर…

Read Full News

आंबेगाव येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांचा आरोप; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला होता रस्ता* *💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील आंबेगाव ते मांडखोल हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला असून, ठेकेदार या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याची तक्रार संतोष राणे यांनी सरपंच्यांकडे केली आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. सबंधित रस्ता हा देवेंद्र…

Read Full News

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी नं १ शाळेच्या निता सावंत प्रथम

प्राथमिक शिक्षक गटातील ५२ स्पर्धाकांतून मारली बाजी *💫बांदा दि.२१-:* महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शाहू फाऊंडेशन शाहूवाडी – कोल्हापूर यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नं. १ च्या उपशिक्षिका श्रीम. निता नितीन सावंत यांनी ५२ स्पर्धकांमधून प्रथम…

Read Full News

धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला…

पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य : रस्ता निर्धोक करण्याची मागणी_* *💫बांदा दि.२१-:* पाडलोस माडाचे गावळ येथील रस्ता वाहतुकीस पूर्णतः धोकादायक बनला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होऊन रस्त्यावर तीन ते चार फूट खोल मोठाले भगदाड पडले होते. तात्पुरत्या स्वरुपात ग्रामस्थांनी सदर धोकादायक खड्डा श्रमदानातून बुजवत रस्त्यावर आलेली झाडे झुडपे तोडून रस्ता निर्धोक केला. त्यामुळे…

Read Full News

मोदी संवेदनशील, ते महाराष्ट्रालाही मदत करतील

मुख्यमंत्री ठाकरेंना विश्वास;विरोधी पक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नसल्याचा मारला टोला *💫मालवण दि.२१-:*  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर…

Read Full News

चराठा व सावंतवाडी उपजिल्हा कोविड सेंटरमध्ये खाऊचे वाटप

सेनेचा उपक्रम:पालकमंत्री, खासदार, आमदार यांचा पुढाकार *💫सावंतवाडी दि.२१-:* खासदार विनायक राऊत यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची विचारपूस करण्यात आली असून, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या सहकार्यातून तालुक्यातील चराठा आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटर ला खाऊचे वाटप करण्यात…

Read Full News

घोटगे गावात तौक्ते वादळाने माजविली दहशद

केळी बागायतींना मोठा फटका काजू, सुपारी, नारळ पिकाचेही नुकसान *💫दोडामार्ग दि.२१-:* घोटगे गावात तौक्ते वादळामुळे केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी धडकलेल्या तौक्ते वादळामुळे दोडामार्ग तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. याचा मोठा फटका हा केळी,काजू,नारळ,सुपारी बागायतदार यांना बसला आहे. घोटगे परमे घोटगेवाडी कुडासे या गावातील शेतकरी हे आपल्या वर्ष भराच्या उदरनिर्वाहासाठी…

Read Full News

वादळ बाधिताना आ राणेंची मोलाची साथ

५ हजार कौले, एक हजार सीमेंट पत्रे दिले स्वखर्चातून;विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते वितरण *💫कणकवली दि.२१-:* तौक्ती चक्रीवादळाने सिंधुदुर्गात घरांचे छप्पर होत्याचे नव्हते झाले…काहींची कौले फुटली तर काहींच्या घरावरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कोरोनाच्या संकटात हाताला रोजगार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या गोरगरिबांची घरे वादळाच्या तडाख्याने चंद्रमौळी झाली. संकटकाळात नेहमीच जिल्हावासीयांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार नितेश राणे…

Read Full News

You cannot copy content of this page