Headlines

Global Maharashtra Breaking News

कोविशिल्डच्या १०० डोसचे लसिकरण पूर्ण

*वेंगुर्ला : प्रतिनिधी* आरोग्य उफद्र परबवाडा येथे २४ मे रोजी कोविशिल्डच्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यासाठी परबवाडा सरपंच पपू परब, उपसरपंच संतोष सावंत, माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, ग्रामसेवक संदीप गवस, ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनळेकर, तुळस आरोग्य सहाय्यक रुपेश नेर्लेकर, आरोग्य सेवक विजय तळकर, आरोग्य…

Read Full News

*मालवण येथील नुकसानग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात

मेणबत्ती आणि ताड पत्रीचे केले वाटप *मालवण-:* तौक्ते चक्रीवादळात देवबाग गावाला मोठा तडाखा बसून तेथील ग्रामस्थांचे वादळी वारा तसेच समुद्री उधाणामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे देवबाग गावातील अशा नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लायन्स क्लब मालवणने मदतीचा हात पुढे केला असून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लायन्स क्लब तर्फे ताडपत्री व मेणबत्तीचे वाटप करण्यात आले. देवबाग ग्रामपंचायत येथे नुकसानग्रस्तांना ही मदत…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५४ रूग्ण सापडले

शहरात ८ तर ग्रामीणात ४६ *💫सावंतवाडी दि.२५-:* तालुक्यात आज ५४ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ४६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा १, सबनीस वाडा ३, खासकीलवाडा २, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात कोलगाव ४, कलंबिस्त ८, सांगेली १, माजगाव…

Read Full News

गांवराई ग्राम पंचायतने शेतकऱ्यांना मोफत दिले भात बियाणे

सरपंच उदय नारळीकर, उपसरपंच संजय आयरे यांचा पुढाकार;११० शेतकऱ्यांना मिळाले सुधारित वाण *💫सिंधुदुर्गनगरी दि २५-:* शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ११० शेतकऱ्यांना मोफत सुधारित भात बियाण्याचे वाटप करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने २४ व २५ मे रोजी शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावातील सर्व शेतकऱ्यांना सुधारित जातीचे…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १७ हजार ४८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

नांदोसमध्ये कोविशिल्ड लसिकरण संपन्न

सभापती अजिंक्य पाताडे, जी प सदस्य संतोष साटविलकर यानी केले प्रयत्न *💫मालवण दि.२५-:* नांदोस ग्रामपंचायत येथे कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १०५ जणांना लस देण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमासाठी सभापती अजिंक्य पाताडे, सहायक गटविकास विकास अधिकारी श्याम चव्हाण, सरपंच आरती नांदोसकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक नांदोसकर आदी उपस्थित होते. सदर लसीकरण कार्यक्रम नांदोस…

Read Full News

एक लाख ४५ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 592 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 677 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 58 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 239 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read Full News

जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भाजपकडून १हजार ताडपत्र्यांचे वाटप

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंडल अध्यक्षांकडे केल्या सुपूर्द* *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग भाजपकडून तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नुकसान झालेल्या घरांसाठी 1000 ताडपत्री भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपा मंडल अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यावेळी जिल्ह्य सरचिटणीस बाळू देसाई, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष विनायक गवंडळकर, देवगड…

Read Full News

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांना पितूशोक…

*💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव येथील उत्तम लाङू आसयेकर ( ६५) यांचे सोमवारी त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नात, भाऊ, वहीणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. मळगाव ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांचे वङील होत.

Read Full News

निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ खोबरेकरना लागला की काय…

राजवीर पाटील यांचा टोला_ *💫कुडाळ दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची मदत यायच्या आत माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ हरी खोबरेकरना लागला की काय, असा टोला युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील यांनी लगावला. पाटील म्हणाले, तौक्ते चक्रीवादळ येऊन…

Read Full News

You cannot copy content of this page