Headlines

Global Maharashtra Breaking News

*आमदार केसरकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आला ऑक्सिजन कॉन्सनट्रेंटर

*देव्या सूर्याजी ने केले विशेष प्रयत्न* *💫सावंतवाडी दि.२७-:* उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाल्यानं व्हेंटिलेटर बेडवर अॉक्सिजनचा पेशंट उपचार घेत होता. रूग्णालयात १० पैकी दोनच व्हेंटिलेटर (बायपॅप) सुरु असून आज एकच कार्यान्वित होता. दरम्यान, एका पेशंटला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र, बेड उपलब्ध नसल्यानं व्हेंटीलेटर असून देखील मिळत नव्हता. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या…

Read Full News

सावंतवाडी मंडल अधिकारी आणि निगुडे गावचे सुपुत्र लक्ष्मण निगुडकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*निगुडे सरपंच समीर गावडे यांच्याकडे थर्मल गन आणि ऑक्सीमिटर केले सुपूर्द* *💫बांदा दि.२७-:* ग्रामपंचायत, निगुडे यांना वाढत्या कोराना विषयी आरोग्याची काळजी घेण्याकरता सावंतवाडी मंडळ अधिकारी तथा निगुडे गावचे सुपुत्र श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी निगुडे सरपंच श्री. समीर गावडे यांना थरमलगन, ऑक्सिमिटर सुपूर्त केला. गावाच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या गोष्टी आम्हाला तुम्ही…

Read Full News

डोंगरेवाडी पारवाडीतील कोळबी प्रकल्प विरोधात चार दिवसांत आंदोलन

प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी;जिल्हधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा *💫मालवण दि.२७-:* आचरा डोंगरेवाडी पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करून महिना होउन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच प्रशासनाकडून पहाणी केली त्यांचा कोणताही अहवाल ग्रामस्थांना मिळाला नाही त्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.तरी या प्रकल्पावर तातडीने कारवाई न झाल्यास प्रशासनाचे निर्बंध झुगारुन ग्रामस्थ येत्या…

Read Full News

वेंगुर्ले नगर परिषदेने केला कोरोना यौध्यांचा सन्मान

निमित्त १४५ व्या वर्धापन दिनाचे वर्धापन दिन छोटेखानी कार्यक्रमाने संपन्न *💫वेंगुर्ले दि.२७-:* वेंगुर्ले नगर परिषदेच्या 145 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेकरिता सेवा बजावणा-या आणि कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह दहन करण्याचे महत्वपुर्ण कार्य करणा-या कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा वेंगुर्ले नगर परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. वेंगुर्ला नगरपरिषदेचा १४५ वा वर्धापन दिन सोहळा नगरपरिषदेच्या छत्रपती…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ५१६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १८ हजार ८८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५१६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

मळेवाड-कोंडूरे विलगिकरण कक्ष लवकरच कार्यान्वित

सरपंच हेमंत मराठे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२७-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात हा कक्ष रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी माहिती सरपंच हेमंत मराठे यांनी सांगितले. गावागावात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये…

Read Full News

चांगले काम करणाऱ्या वीज अधिकारी, कर्मचारी यांचा भेटवस्तू देवून सन्मान

आचरा येथील जयप्रकाश उर्फ बाबू परुळेकर मित्र मंडळाचा पुढाकार मालवण दि प्रतिनिधी ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मालवण येथील आचरा परिसरात वीज वाहिन्या तुटून, खांब मोडून मी वितरणचे नुकसान झाले होते.विजेविना आचरा परिसर अंधारात होता. मात्र आचरा येथील वीज वितरणाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसरात्र एक करत अवघ्या दोन दिवसात ९० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या…

Read Full News

भाजपा तिन्ही विधानसभा मतदार संघात कोविड सेंटर उभारणार

जागा निश्चिती:जिल्हधिकाऱ्यांची मान्यता:प्रत्येकी ऑक्सीजन सह ३५ बेड असणार;राजन तेली यांची माहिती *💫ओरोस दि.२७-:* जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक कोविड सेंटर ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर सह उभारण्यात येणार आहे. ३५ बेडची ही तिन्ही सेंटर असणार असून यासाठी जागा निश्चिती झाली आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची याबाबत गुरुवारी भेट घेवून याबाबत मागणी केली आहे. त्यांनी तिन्ही…

Read Full News

वेंगुर्ले मनसेतर्फे कोविड रुग्णांसाठी अभिनव उपक्रम…

सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या सूचनेनुसार कोविड रुग्णांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप_ *💫वेंगुर्ले दि.२७-:* जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना विषाणू आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने वेंगुर्ला मनसेने पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार…

Read Full News

*गांधी चौक येथे रिक्षा आणि कार मध्ये अपघात

*रिक्षाचालक किरकोळ जख्मी* *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी गांधी चौक येथे रिक्षा आणि रेनॉल्ट डस्टर कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात रिक्षाचालक किरकोळ जख्मी झाला आहे. हा अपघात आज दुपारी पावणे एकच्या सुमारास झाला आहे. या अपघात रिक्षाचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Read Full News

You cannot copy content of this page