Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЭрд╛реЬ рдЕрдВрдЧрд╛рд╡рд░ рдкрдбрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдПрдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ

झाड तोडताना नानीवडे कुरणवाडी येथे घडली घटना वैभववाडीः झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.दिपक गोविंद पवार वय ५२ रा.नानिवडे कुरणवाडी असे त्यांचे नाव आहे.वेंगसर येथील नारळीच्या बागेत गुरुवारी सकाळी ९.३० वा, सुमारास ही घटना घडली आहे. वेंगसर गुरववाडीनजीक नारळीची बाग आहे.या बागेत मयत दिपक पवार हे कामाला होते.बागेतील झाडे तोडण्याचे काम त्यांनी…

Read Full News

рдЦрд╛рд╕рджрд╛рд░рдХреАрдЪреЗ рддрд┐рдХреАрдЯ рдорд┐рд│рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдиреАрд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдВрдЪреА рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдЯрд┐рдХрд╛

आ दीपक केसरकर *💫सावंतवाडी दि.२७-:* माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्यात झालेल्या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे वारंवार टीका करत असून, ते पुढील खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. असा खोचक टोला आमदार दिपक केसरकर यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यात रत्नागिरी येथे झालेल्या बैठकी वरून माजी खासदार निलेश…

Read Full News

рдЙрджреНрдпреЛрдЬрдХ рдЕрдирд┐рд▓ рд╕рд╛рдзреЗ, рдордХрд░рдВрдж рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдиреА рдЬрдкрд▓реА рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдмрд╛рдВрдзрд┐рд▓рдХреА…

कणकवली नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्रदान;नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध_ कणकवली : उदयोजक अनिल सेधा, आणि मकरंद सावंत यांनी कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली. कणकवली नगरपंचायत च्या 25 बेड च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आता 10 ऑक्सिजन बेडची…

Read Full News

рдЙрдк рдкреНрд░рд╛рджреЗрд╢рд┐рдХ рдкрд░рд┐рд╡рд╣рди рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдХрдбреВрди рд░реБрдЧреНрдгрд╡рд╛рд╣рд┐рдХрд╛рдВрд╕рд╛рдареАрдЪреЗ рджрд░ рдирд┐рд╢реНрдЪрд┐рдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* कोरोना बाधीत रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयापर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिकांकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुढील प्रमाणे दर निश्चित केले आहेत. 25 कि.मी. पर्यंत अथवा 2 तासांकरिता मारुती व्हॅनसाठी 750 रुपये, टाटा सुमे, मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी 900 रुपये, टाटा 407, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर…

Read Full News

рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдЖрдорджрд╛рд░ рдореНрд╣рдгреВрди рдорд╛рдЭреЗ рдкреВрд░реНрдг рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп

आ दीपक केसरकर;तालुक्याला १०० ऑक्सीजन सिलिंडर मिळण्यासाठी प्रयत्न *💫सावंतवाडी दि.२७-:* भाजपकडून सावंतवाडीतील तिन्ही तालुक्यात सुरू करण्यात येणाऱ्या कोव्हीड केअर सेंटरला आमदार म्हणून आपले पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे स्पष्टीकरण आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी त्यांनी १०० ऑक्सिजन सिलिंडर तालुक्याला लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рди рдк рдЪреЗ рднрд░рд╛рд░реА рдкрдердХ рдЖрдХреНрд░рдордХ

नियमाच्या बाहेर दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर केली कारवाई;हजारोंचा दंड केला वसूल *💫मालवण, दि.२७-:* कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या मालवण शहरात सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवावी असे निर्बंध असताना गेल्या ३ दिवसात सकाळी अकरा वाजल्यानंतरही दुकाने सुरु ठेवलेल्या बाजारपेठेतील अनेक दुकानांवर नगरपालिकेच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत ९ हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती भरारी…

Read Full News

рд░рд┐рдиреЗрд╕рдВрд╕ рдж рд╕реНрдЯреЗрдЯ рдкреБрд╕реНрддрдХрд╛рд╡рд░ рдмрдВрджреА рдШрд╛рд▓рд╛ рдХрдгрдХрд╡рд▓реА рдорд░рд╛рдард╛ рд╕рдорд╛рдЬрд╛рдЪреА рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдХрдбреЗ рдорд╛рдЧрдгреА

छत्रपती संभाजी राजे व महाराणी सोयराबाई यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप *💫कणकवली दि.२७-:* गिरीश कुबेर यांच्या “रीनेसंस द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले आहे. त्यामुळे या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच वाजारात विक्रीसाठी असणारी सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ релрей рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

शहरात ११ तर ग्रामीणात ४२ *💫सावंतवाडी दि.२७-:* तालुक्यात आज ५३ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рддреМрдХреНрддреЗ рд╡рд╛рджрд│ рдиреБрдХрд╕рд╛рдиреАрд╕рд╛рдареА рд╕рд┐рдВрдзреВрджреБрд░реНрдЧрд▓рд╛ рдорд┐рд│рдгрд╛рд░ рд╕рд╛рдбреЗ рекреж рдХреЛрдЯреА

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२७-:* तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाधित कुटुंबासाठी मदत जाहीर केली असून, कोकणसाठी ४५२ कोटी तर सिंधुदुर्गसाठी साडे ४० कोटीची आर्थिक मदत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ही नुकसान भरपाई केवळ…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдмреЗрд╕реНрдЯ рдореЙрдбреЗрд▓ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдмрд╛рдВрджрд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╢рд╛рд│реЗрдЪрд╛ рдиреАрд▓ рдмрд╛рдВрджреЗрдХрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣рдпрд╛рдд рдкреНрд░рдердо…

*💫बांदा दि.२७-:* किड्स मॉडेलिंग कुडाळआयोजित जिल्हास्तरीय सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल या स्पर्धेमध्ये बांदा नं.१केंद्र शाळेचा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला . त्याला पाच हजार रुपये पर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर सोबत मॉडेलिंग ड्रेस बक्षीस मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर स्पर्धा ही १४वर्षाखालील सर्व मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत…

Read Full News

You cannot copy content of this page