खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी नीलेश राणेंची पालकमंत्र्यांवर टिका

आ दीपक केसरकर

*💫सावंतवाडी दि.२७-:* माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्यात झालेल्या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे वारंवार टीका करत असून, ते पुढील खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. असा खोचक टोला आमदार दिपक केसरकर यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यात रत्नागिरी येथे झालेल्या बैठकी वरून माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या टिकेवरून आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला आहे.

You cannot copy content of this page