शहरात ११ तर ग्रामीणात ४२
*💫सावंतवाडी दि.२७-:* तालुक्यात आज ५३ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.