पणदूर बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
दुकानदारांसह विनाकारण फिरणाऱ्याचा समावेश *ð«कुडाळ दि.२९-:* कुडाळ तालुक्यातील पणदूर बाजारपेठेत वीणा मास्क असलेल्या एका दुकानदारावर व विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या दहा वाहन चालकांवर कुडाळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, वाहन चालक मायकल डिसोझा, वाहतूक पोलीस संभाजी पाटील, होमगार्ड गंगावणे या पथकाने ही कारवाई केली. कुडाळ तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधित…
