Headlines

Global Maharashtra Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडी येथे केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एक पॉझिटिव्ह

विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट* *💫वेंगुर्ला दि.०२-:* कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र वाढत असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी रेडी गावात आज रॅपिड टेस्ट केली असता एक जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रेडी गावात शासनाच्या नियमचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आज रेडी ग्रामपंचायत मार्फत…

Read Full News

देवगड बंदरातील परप्रांतीय नौकेवर पहाऱ्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करा

मत्स्यव्यवसाय विभागाची देवगड पोलिसांकडे मागणी *💫देवगड दि.०२-:* कारवाई करून देवगड बंदरात सुरक्षिततेसाठी आणून ठेवलेल्या परप्रांतीय नौकेवरील खलाशी पळून जाण्याचा तयारीत असल्याने पहाऱ्यासाठी नौकेवर पोलिस कर्मचारी नियुक्त करा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय विभागाने देवगड पोलिसांकडे केली असून यामुळे कारवाई केलेल्या नौकांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात प्रवेश करून बेकायदेशरीपणे मच्छिमारी करताना मत्स्यव्यवसाय परवाना…

Read Full News

नगराध्यक्षांचा अहंकार आणि नियोजनशून्य कारभारामुळे शहराची अवस्था वाईट

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका *💫मालवण दि.०२-:* जिल्ह्यात इतर नगरपालिकेच्या नगराध्यक्षानी स्व: खर्चाने तसेच नगरपालिका निधीतून कोविड सेंटर यापूर्वीच सुरू केली असून मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर कॉपी करण्याची सवय असल्याने त्यांना आता जाग येऊन कोविड सेंटर उभारणीचे फोटोसेशन करून अगोदरच सेंटर उभारले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या हेकेखोर स्वभावामुळे,…

Read Full News

कनक रायडर्स कणकवलीच्या वतीने प्रणाली चिकटेचं करण्यात आलं स्वागत…

सात महिन्यात आठ हजार नऊशे किलोमीटरचा केलाय सायकल प्रवास_ *💫कणकवली दि.०२-:* यवतमाळहून संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती करायला निघालेली प्रणाली चिकटे काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे दाखल झाली. निसर्ग संगोपनासाठी सायकल घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या या निसर्गकन्येचं आज वरवडे संगमस्थळी कनक रायडर्स कणकवलीच्या वतीने स्वागत करण्यात आलं. या ध्येयवेड्या प्रवासाबद्दल तिला कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी तिनं…

Read Full News

*पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा*

*💫मालवण दि.०२-:* मालवण पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी बुधवारी (२ जून) आपला वाढदिवस मालवण येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटर येथे सॅनिटाईझर, मास्क, वाफेची मशीन व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील घाडीगांवकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी पाटील, भाजपा नेते दत्ता सामंत, सुशांत घाडीगांवकर, मंदार लुडबे, प्रशांत बिरमोळे,…

Read Full News

*जिल्ह्यातील सरपंचांनाही लसीकरणात प्राधान्य देणार

शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. सौ. अनिशा दळवी यांची माहिती* *💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे.त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातील सरपंचांनाही कोरोना लसीकरणास प्राधान्य देण्यात येणार असून याबाबत सीईओ प्रजित नायर यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्याही लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी दिली…

Read Full News

साटेली भेडशी बाजारपेठ ५ जुन पासून ११ दिवस बंद

मेडिकल सेवा फक्त राहणार सुरू; सरपंच लखु खरवत यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती* *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून आता महसूल देणाऱ्या बाजारपेठाही बंद करण्याची पाळी ही दोडामार्ग तालुका वासीयांवर येऊन ठेपली आहे. दोडामार्ग तालुक्यातील महसूला बाबत सर्वात मोठी समजली जाणारी साटेली भेडशी बाजारपेठेतील आता ५ जून पासून पुढील ११ दिवसांकरिता मेडिकल…

Read Full News

मॅजिक थेरपी बाबत तातडीने सकारात्मक भूमिका घ्या…

*आमदार दिपक केसरकर यांची मुंबई येथील आयोजित बैठकीत मागणी; या थेरपीचे अभ्यासक डॉ.रेडकर यांच्या उपस्थितीत झाली बैठक* मालवण दि प्रतिनिधी कोरोनावर “मॅजिक थेरेपी” ठरणाऱ्या “मिथीलीन “ब्ल्यू” पद्धतीला कोरोना रूग्ण वाढत असलेल्या रेड झोन मधील जिल्ह्यात वापरण्यात यावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित उपचार…

Read Full News

मोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट…

कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा;स्वप्ननगरीत सीसीसी सेंटर केले जाहीर_ *💫कुडाळ दि.०२-:* कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील स्वप्ननगरी या अपंग पुनर्वसन व मदत केंद्रातील तब्बल २२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याची गंभीर दखल खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी घेत मोरे गावात आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माणगाव प्रा.आ.केंद्राचे…

Read Full News

शिरवंडेत ९७ कोरोना रुग्ण असताना एकही कर्मचारी सायं. ५ नंतर गावात थांबत नाही

रुग्णाची तब्बेत बिघडली तर करायचे क़ाय ? मालवण प से सभेत सुनील घाडीगांवकर यांचा प्रश्न *💫मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील शिरवडे गावात कोरोनाचे तब्बल ९७ रूग्ण मिळूनही आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचा आरोप करीत भाजपाचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही शासकीय अधिकारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर गावात थांबत नाही. अशावेळी एखाद्या रुग्णाची परिस्थिती…

Read Full News

You cannot copy content of this page