Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली न प कोविड सेंटर आदर्शवत

हास्यसम्राट भाऊ कदम यानी भेटी नंतर व्यक्त केली प्रतिक्रिया *💫कणकवली दि.०४-:* कणकवली नगरपंचायतीने कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी खरोखरच नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. अगदी येथे दाखल झालेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यासाठी सुविधा दिली. मनोरंजनाची साधने उपलब्ध केली. नगरपंचायतची ही कोविड सेंटर अनेकांसाठी आदर्शवत अशी आहेत असे गौरवोद्गार कणकवलीतील सावडावचे सुपुत्र मालवणी हास्यसम्राट ,चला हवा…

Read Full News

पर्यावरण दिनानिमित्त १० हजार वृक्ष लागवडीचे आयोजन

५ ते १५ जून कालावधीत उपक्रम ओरोस-:* सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ५ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वृक्ष लागवडीचे आयोजन केले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड उपक्रम राबवून पर्यावरण आणि ऑक्सिजन वाढीसाठी गेल्या काही वर्षात कोट्यावधी ची झाडे लागवड केली. यावर्षी ५ ते १५ जून या…

Read Full News

असलदे ग्रा.प.तर्फे महीला बचत गटांना हळद वाटप…

जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले वितरण;असलदे विलगिकरण कक्षाचे उद्घाटन *💫कणकवली दि.०४-:* असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महीला बचत गटांना हळद वाटप जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.तसेच असलदे ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षाचे असलदे मधली वाडी प्रशालेत उद्घाटन करण्यात आले एकूण २५ महीला बचत गटांना ३०० किलो हळदीचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे…

Read Full News

शिवस्वराज्य दिन कोरोना नियम पाळून साजरा करा :मनोज रावराणे…

*💫कणकवली दि.०४-: शासनाने 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करणेचे शासनाचे आदेश दिले आहेत .त्यानुसार 6 जून रोजी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून त्यास अभिवादन करावे असे आदेश प्राप्त झाले असून तालुक्यात शिवस्वराज्य दिन कोरोना नियम पाळून साजरा करावा असे…

Read Full News

कोरोना लसिकरणसाठी एसटी बस व्यवस्था

शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचा उपक्रम;खानायाळे, बोडदे, शिरंगे नागरिकांना फायदा:४५ वर्षावरिल नागरिकांसाठी नियोजन *💫दोडामार्ग दि.४ सुमित दळवी-:* कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण जोर धरत आहे. सदरील लसीकरण हे ऑनलाईन असल्याने…

Read Full News

कासार्डे येथील सिलिका मायनिंगचे विनापरवाना उत्खनन बंद करा

…अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल ; परशुराम उपरकर *💫कणकवली दि.०४-:* कासार्डे येथील विनापरवाना सिलिका मायनिंग उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे गेले तीन ते चार वर्षे विनापरवाना उत्खनन चालू आहे. अनधिकृत बांधकाम…

Read Full News

*विजेचा शॉक लागून सावंतवाडी येथील युवकाचे निधन

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी येथील एका युवकाचे वेल्डिंग चे काम करताना विजेचा शॉक लागून निधन झाले आहे. अकीत मीर (वय २७) रा. बाहेरचावाडा, असे त्या युवकाचे नाव असून, हा प्रकार उभाबजार परिसरात घडला आहे.

Read Full News

कोरोनामुक्त गाव स्पर्धेपेक्षा सरपंच, उपसरपंच यांना ५० लाखाचे विमा कवच दया

मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांची मागणी *💫मालवण दि.०४-:* राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित करून सरपंचांना ५० लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मात्र या निर्णयावर मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी टीका केली आहे. हा सरपंचांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून अशी स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पैसे असतील तर कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या…

Read Full News

किर्लोस येथे लसीकरणाला सुरुवात…

*💫कणकवली दि.०४-:* कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आणि कोरोनापासून बचावासाठी गावोगावी लसीकरणाला सुरुवात झाली असून 4 जून रोजी मालवण तालुक्यातील किर्लोस येथे पुर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोविडशिल्डचे 100 डोस दिले जाणार आहेत. आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून हे डोस किर्लोस गावासाठी उपलब्ध झाले असून सदर लस पंचेचाळीस वर्ष…

Read Full News

*मंडूरा येथील प्राथमिक शिक्षक संदीप निऊंगरे यांनी वाढदिवसानिमित्त राबविला स्तुत्य उपक्रम

*शेर्ले येथील कोविड सेंटर मध्ये अंडी, फळे, मास्क आणि सॅनिटायझरचे केले वाटप* *💫बांदा दि.०३-:* जिल्हा परिषद मडुरा नं. २ शाळेतील प्राथमिक शिक्षक श्री संदीप सदाशिव निऊंगरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील डिवायझीन मर्सिज येथील कोवीड सेंटरमधील पेशंटना अंडी, फळे, मास्क, सॅनिटायझर या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला….

Read Full News

You cannot copy content of this page