Headlines

Global Maharashtra Breaking News

*जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफ्लींग प्लांडचा जिल्ह्याला भविष्यात फायदा होणार

*जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी; पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.०४-:* जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफ्लींग प्लांड चे उद्घाटन ऑनलाईन द्वारे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या प्लांडचा भविष्यात देखील जिल्ह्याला फायदा होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी…

Read Full News

सोनुर्लीमधील तुटलेल्या पाणलोट बंधाऱ्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाणार

पं. स. सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा : पंचायत समितीची मासिक बैठक *💫सावंतवाडी दि.०४-:* सोनुर्ली येथील तुटलेला पाणलोटचा बंधारा दुरुस्त न करता तो नव्याने बांधावा अन्यथा आपण यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार असा इशारा आज पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. सदर कामात ठेक्यांची चुक नसुन अधिकाऱ्यांची आहे…

Read Full News

राज्यस्तरील ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बांदा नं १ चे यश

*💫बांदा दि.०४-:* अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धेत बांदा नं.१केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश मिळवून आॅनलाईन स्पर्धातील शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त वाव मिळावा यासाठी विविध संस्था आॉनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबवित आहेत. अष्टपैलू कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत…

Read Full News

*कॉंग्रेस कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना देणार उद्यापासून मोफत भोजन

*प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त उपक्रम; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून राबवणार उपक्रम* *💫सावंतवाडी दि.०४-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या 5 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका कॉंग्रेस आणि सावंतवाडी शहर कॉंग्रेस च्या वतीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजनाची सोय करण्यात…

Read Full News

स्टेटमेंट न देता गावासाठी योगदान द्या

सरपंच शंकर नाईक : मनसेच्या मंदार नाईक यांच्यावर केली टीका *💫बांदा दि.०४-:* चक्रीवादळामुळे आरोस गावातील बीएसएनएल टॉवरमध्ये विजेअभावी बिघाड झाला होता. परंतु थ्रीजी व लॅण्डलाईन सेवा बहुतांश सर्व ठिकाणी सुरू होती. कुणाचीही तक्रार नसताना ‘आरोस गावात बीएसएनएल सेवेचा बोजवारा’ अशी स्टेटमेंट देऊन काही नेतेमंडळीना काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल आरोस सरपंच शंकर नाईक यांनी…

Read Full News

सेवा – सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना ताडपत्र्यांचे वाटप…

*💫वेंगुर्ले दि.०४-:* वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील नुकसानग्रस्त पुॅमलास राॅबर्ट डिसोझा, सतीष हरीशचंद्र वेंगुर्लेकर, हेमलता हेमेंद्र केरकर, अतुल सुनील केरकर, रामदास चंद्रकांत हळदणकर, शाम साठे यांना नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते ताडपत्री वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जाॅन्सन आगोस्तीन डिसोझा इत्यादी उपस्थित होते. मोदी सरकारच्या दुसरया टर्मच्या…

Read Full News

वनक्षेत्रामध्ये स्वयंस्फूर्तीने व लोकसहभागातून झाडांचे बीजरोपण

*मठ वन परिमंडळाचा तुळस येथे उपक्रम *💫वेंगुर्ले दि.०४-:* जगात अनेक डोंगर दऱ्या आहेत. त्यामधील वन्यप्राणी यांना भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्य स्वरूपात फळे उपलब्ध व्हावे त्या दृष्टिकोनातून गुरुवारी मौजे तुळस कक्ष क्र138 मध्ये उपवनसंरक्षक सावंतवाडी, वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ मठ कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रजातीच्या बीयांचे रोपन करण्यात आले. तुळस वनक्षेत्रामध्ये आंबा, फणस, कोकम…

Read Full News

‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य सुविधा बळकट करणे याला प्राधान्य देत आहोत. भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणं, आरोग्य सुविधा वाढवणं, चाचण्यांची क्षमता वाढवणं…

Read Full News

तुम्हाला जमले नाही ते एका महिला अध्यक्षानी केले

संजना सावंतांची जनसेवा पाहुन सेना भांबावून गेली आहे;महिला-बाल कल्याण सभापती सौ गांवकर यांचा नागेंद्र परबांवर हल्लाबोल *💫ओरोस दि.०४-:* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुठेही प्रेस घेऊन पत्रकारांना उपलब्ध करून दिलेल्या लसीचे राजकारण केले नाही. तुम्हाला ते जमले नाही ते महिला अध्यक्ष म्हणून सावंत करत आहेत व त्या कुठेही कमी पडणार नाही. जनसेवेचा त्यांच्या कामाचा…

Read Full News

४५ वर्षावरिल लसिकरणास दोडामार्गमध्ये वेग

आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींच्या नेतृत्वाखाली तालूका प्रशासनाचे नियोजन *💫दोडामार्ग दि.०४-:* कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.आम.नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या सहकार्याने दोडामार्ग तालुक्यात आरोग्य विभागाने कोविड १९ लसीकरणास वेग घेतला आहे.सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात…

Read Full News

You cannot copy content of this page