श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा उत्साहात संपन्न…
⚡सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यानिमित्ताने शेकडो भाविक देव उपरलकर चरणी नतमस्तक होत आहेत. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही…
