Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЕрдЦреЗрд░ рддреА рд╣рд░рд▓реА !

हर्षदाची दोन वर्षे कॅन्सर शी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी;मालवण येथील राहत्या घरी निधन मालवण (प्रतिनिधी) गेले दीड दोन वर्ष कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असणाऱ्या मालवण येथील हर्षदा प्रमोद तांडेल (३६) हिची कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरून काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तिचे राहत्या घरी निधन झाले. मालवण भरड येथे भाड्याने राहणाऱ्या व…

Read Full News

рдЬреБрдЧрд╛рд░рд╛рд╡рд░ рдзрд╛рдб рдШрд╛рд▓рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЧреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкрдердХрд╛рд▓рд╛ рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рдВрдирд╛ рдкрдХрдбрдгреНрдпрд╛рд╕ рдЕрдкрдпрд╢

कोलगाव येथील प्रकार पोलिसांचा सुगावा लागताच संशयितांचा पोबारा *💫सावंतवाडी दि.१०-:* कोलगाव येथे एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून सावंतवाडी पोलिसांना लागली होती. यावेळी त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी गेले असता, त्याचा सुगावा संबंधितांना लागल्याने त्यानी तेथून पळ काढला त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले आहे. याबाबतची माहिती सहाय्यक…

Read Full News

*рдЬрдпрдкреНрд░рдХрд╛рд╢ рдЪреМрдХ рдпреЗрдереЗ рджреБрдЪрд╛рдХреА рдЖрдгрд┐ рдЪрд╛рд░рдЪрд╛рдХреАрдд рдЕрдкрдШрд╛рдд

सुदैवाने कोणाला दुखापत नाही* सावंतवाडी-: सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे स्विफ्ट डिझायर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्विफ्ट डिझायर कार चे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणालाही सुदैवाने दुखापत झाली नसून, घटनास्थळी वाहतूक पोलिस सुनील नाईक, डुमींग डिसोजा, राजेश गवस उपस्थित होते.

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рд│рдЦреНрдпрд╛рдд рд╕рд╛рдкрдбрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рддрд╛рд░рдХрд░реНрд▓реА рдЧрд╛рд╡рд╛рд▓рд╛ рдПрди рдЖрд░ рдЖрдп рд╕реБрдкреБрддреНрд░рд╛рдЪрд╛ рд╡реИрджрдпрдХрд┐рдп рд╕реБрд╡рд┐рдзрд╛рдВрдЪрд╛ рдЖрдзрд╛рд░

अमेरिकास्थित स्वप्नील खराडे यांनी केली वैदयकीय साहित्याची मदत बंड्या पराडकर मित्रमंडळाने मानले आभार मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गावातील गंभीर स्थिती ओळखून तारकर्लीचे अमेरिकास्थित सुपुत्र स्वप्नील खराडे हे कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या आपल्या गावाच्या मदतीसाठी धावले आहेत. स्वप्नील खराडे यांनी स्व:खर्चातून गावासाठी ५००० मास्क, ५ ऑक्सिमिटर, १० डिजिटल थर्मामीटर, ५ थर्मल गन, आणि १०…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рекрем рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे नवीन ४६ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा १, सबनीसवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात मळगाव ३, आंबोली १, बांदा ५, दांडेली १४, केसरी ४, आंबेगाव २, मळेवाड…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 622 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 87 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 622 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

рд╢рд┐рдХреНрд╖рдгрд╛рд╕рд╛рдареА рдкрд░рджреЗрд╢реА рдЬрд╛рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдд рд▓рд╕реАрдХрд░рдг

विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे – पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१०-:* शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून याचा लाभ घ्यावा आणि लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लसीकरणाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत माहिती घेऊन निर्देश दिले. या…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреВрджреБрд░реНрдЧрдирдЧрд░реАрддреАрд▓ релреж рдмреЗрдбрдЪреНрдпрд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рдорд╛рдЪреА рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзреНрдпрдХреНрд╖рд╛рдиреА рдХреЗрд▓реА рдкрд╛рд╣рдгреА

म्हाडा कडून एक कोटिंचे हमीपत्र प्राप्त;अमित सामंत यांची माहिती *💫ओरोस दि.१०-:* राज्याचे गृहनिर्माण मंञी ना.जितेंद्रआव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण विभागांतर्गत सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोवीड रूग्णालय उभारावे.येथील रूग्ण संख्येत घट व्हावी तसेच कोरोना संसर्ग आटोक्यात यावा अशा प्रकारची खास बाब म्हणून मागणी केली होती. त्यानुसार सिंधूदूर्ग ओरोस येथे ५० बेडचे कोवीड रूग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रशासना मार्फत…

Read Full News

рдиреНрд╣рд╛рд╡реЗрд▓реА рд╡рд┐рд▓рдЧрд┐рдХрд░рдгрд▓рд╛ рдерд░реНрдорд╛рдореАрдЯрд░ рд╡ рд╡рд╛рдлреЗрдЪреЗ рдЙрдкрдХрд░рдг рднреЗрдЯ

सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राणेंचे दातृत्व *💫सावंतवाडी दि.१०-:* न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत विलगीकरण कक्षासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा साई फ्लॉवर मर्चंट चे मालक सुधाकर राणे यांच्याकडून थर्मामिटर आणि वाफेची उपकरणे देण्यात आली आहेत. त्याबद्दल सरपंच सौ प्रतिभा गावडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात…

Read Full News

рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│ рдХрд╛рдпрдорд╕реНрд╡рд░реВрдкреА рдЙрдкрд╛рдпрдпреЛрдЬрдиреЗрд╕рд╛рдареА 1 рд╣рдЬрд╛рд░ 482 рдХреЛрдЯреА рдирд┐рдзреАрдЪреА рдорд╛рдЧрдгреА

जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके; जिल्हा खनिकर्म निधीमधून 2 रुग्णवाहिका ;पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टी, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरणाची घेतली बैठक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीबाबत सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून साधनसामग्री सज्ज ठेवावी. प्रत्येकी 20 जणांची एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात आज दाखल होतील. त्याचबरोबर आरोग्य विभागाने कोविड 19 च्या चाचण्या जास्तीत जास्त वाढवाव्यात, अशी सूचना…

Read Full News

You cannot copy content of this page