Headlines

Global Maharashtra Breaking News

रोनापाल पोलिस पाटील निर्जरा परब यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच कडून करण्यात आला सन्मान; सर्व स्तरातून होत आहे कौतुक *💫बांदा दि.१२-:* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी यांच्यावतीने रोनापाल गावच्या पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाच्या कठीण काळात प्रशासनाला पोलिस पाटीलांची मोठी मदत आजही होत आहे. या कठीण काळात…

Read Full News

*गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी दोघांना जामीन मंजूर*

*💫सावंतवाडी दि.१२-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विलास राख पसरे आणि भावेश पाटील (दोघेही रा. पुणे) यांना न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जामिनावर दोघांची मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुन रोजी बांदा तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एका पिकअप वर…

Read Full News

श्रेयस बर्वे ने मिळविले रौप्यपदक

अ. शी.देसाई टोपीवाला हाइस्कूल चा विद्यार्थी मालवण दि प्रतिनिधी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक सन २०२०-२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मालवणच्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार श्रेयस चंद्रशेखर बर्वे याने घवघवीत यश संपादित करीत रौप्य पदक पटकाविले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत मालवणच्या अ. शि….

Read Full News

आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रास वैदयकीय साहित्य प्रदान

उद्योजक प्रशांत मेस्त्री यांचा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी यांच्या सहकार्याने पुढाकार मालवण दि प्रतिनिधी कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे वैद्यकीय साहित्य आणि औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा चे डॉ शामराव जाधव…

Read Full News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पणदूर येथील सविताश्रमात होणार धान्य वाटप; मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती *💫मालवण दि.१२-:* कोरोना महामारीत मालवण तालुक्यात मनसे पक्षाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतानाच पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधित दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुका मनसेच्यावतीने पणदूर येथील सविता आश्रम येथे धान्य वाटप तसेच चौके प्राथमिक…

Read Full News

सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बस सेवा सुरू

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोरोना नियमावलीचे पालन करून कोल्हापूर, रत्नागिरी व दापोली बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. पडोळे म्हणाले, सावंतवाडी-कोल्हापूर सकाळी ८.००, १३.४५ व १४.४५, सावंतवाडी-रत्नागिरी सकाळी ७.३० आणि १४.३०, सावंतवाडी-दापोली सकाळी ८.०० अशा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Read Full News

मळेवाड ग्राम पंचायतने बचतगटांना दिले मोफत हळद बियाणे

*💫सावंतवाडी दि.१२-:* मळेवाड कोंडूरे गावातील बचत गटांना ग्रामपंचायत कडून सेलम हळद बियाणे मोफत वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतात हळद पीक उत्पादन करावे या उद्देशाने ग्रामपंचायत कडून गावातील 60 बचत गटांना मोफत सेलम हळद बियाणे वाटप करण्यात आले. या वाटपा वेळी सरपंच हेमंत मराठे यांनी महिलांना मार्गदर्शन करत असताना…

Read Full News

नागेंद्र परबांचे पक्षातिल अस्तित्व पाहण्यासाठी एक दिवस खासदार कार्यालयात या

बबन बोभाटे यांचा रणजीत देसाई याच्यावर पलटवार *💫कुडाळ दि.१२-:* शिवसेना जि. प. गटनेते नागेद्र परब यांचे पक्षातील अस्तित्व आणि त्याचे सामाजिक कार्य बघायचे असेल तर ठेकेदार रणजित देसाई यांनी खासदार कार्यालय किंवा नागेंद्र परब यांच्या कार्यालयात एक दिवस येऊन पहावे, मगच अस्तित्व काय असते ते समजेल असा पलटवार कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी…

Read Full News

व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून नियोजन करा

कोरोना टेस्ट सक्तीवरुन उपनगराध्यक्ष वराडकर, गटनेते कुशे यांची सूचना; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा *💫मालवण दि.१२-:* कोरोना बाधित व्यक्ती सापडल्यास त्यांना विलगिकरण करून ठेवण्यास चांगल्या सोयीसुविधा अथवा विलगिकरण कक्ष तयार करण्याकडे मालवणचे मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असताना व्यापारी, व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छि विक्रेते, स्टॉलधारक व संकुलातील दुकानदार यांना कोरोना टेस्टची सक्ती मुख्याधिकाऱ्यांकडून का केली जात आहे…

Read Full News

नवनाथ झोरे यांच्या वाढदिनी पोलिसांना मास्क वाटप

*💫मालवण दि.१२-* ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक आघाडी अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती मास्क वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष नवनाथ यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रम वेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून नवनाथ झोरे यांनी पोलीस अधिकारी यांच्या कडे सुपूर्द केले.यावेळी…

Read Full News

You cannot copy content of this page