पीएम स्वनिधी योजनेचा पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा…
कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२७-: केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी फळ विक्रेते आणि हातगाडी चालकांनी घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे. आया योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ…
