दबक्या आवाजात कशाला करता चर्चा, उघड चर्चा करा
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला;तर आत्तापर्यंत का कारवाई केली नाही? *ð«कणकवली दि.१४-:* दबक्या आवाजात कशाला करता चर्चा, उघड चर्चा करा, आम्हीच जिल्हाधीकाऱ्यांकडे तक्रार केली त्यानंतरच कारवाईला सुरुवात झाली. तक्रार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी कोणी भेटण्यासाठी आलेही असतील तर लेखीस्वरुपात केलेली तक्रार मागे घेतली का जाहीर करा. असे आवाहन मनसे सरचिटणीस तथा माजी आम. परशुराम…
