भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी
तळमजल्यावरील सारस्वत बँक व हॉटेलचे नुकसान *ð«कणकवली दि.१६-:* गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने काल सायंकाळ पासून आपला जोर वाढविला असूनकणकवली शहरात सलग तिसऱ्या वर्षी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन-चार दिवस कोसळणार्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत…
