рддрд│реЗрд░реЗ рддреЗ рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░реАрд▓ рдзреЛрдХрд╛рджрд╛рдпрдХ рдХрдорд╛рди рд╣рдЯрд╡рд╛
दिलीप तळेकर यांची मागणी:आम.नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा सभेत ठराव *ð«कणकवली दि.१७-:* कणकवली पोलीस स्टेशन ते कलमठ कुशे दुकान या सार्व.बांधकाम कणकवली अखत्यारीत रस्त्यावरील गटार साफ करण्यात यावे तसेच झाडी मारण्यात यावी अशी सुचना महेश लाड यांनी मांडली . शिक्षण संचालक पुणे यांचे कडून ऑनलाईन अध्यापनाच्या सुचना प्राप्त झाल्या असून तालुक्यात ऑनलाईन शिक्षण चालू झाले असल्याचे…
