Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेना दैनंदिनी २०२१ चे प्रकाशन

पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले प्रकाशन मालवण दि प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते `शिवसेना दैनंदिनी २०२१’चे प्रकाशन वर्षा बंगला- मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार व माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना दैनंदिनि २०२१ चे निर्मिती प्रमुख जी. एस. परब, साकेत शरद पवार आदी…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 427 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 29 हजार 411 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 427 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. तालुक्यात आज मिळालेल्या 28 रुग्णांमध्ये शहरी भागातील सावंतवाडी 1 , भटवाडी 1, सबनीसवाडा 3 असे एकूण 5 रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात कारिवडे…

Read Full News

रोणापालमध्ये कालवा फुटून शेतकऱ्याचे नुकसान

कर्जबाजारी होण्याची वेळ : भरपाई देण्याची मागणी *💫बांदा दि.१८-:* दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रोणापाल खुटवळ भागाजवळील कालव्याची भिंत कोसळून शेतकरी योगेश केणी यांनी हजारो रुपये खर्च करून केलेली शेती पाण्यात वाहून गेली. दुधाळ जनावरांसाठी लावण्यात आलेले हत्ती गवत पूर्णपणे नष्ट झाल्याने दुधाळ जनावरांसह आता शेतकऱ्यावर कर्जबाजारी व उपासमारीची वेळ आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार…

Read Full News

वजराट येथील महावितरण कर्मचाऱ्यांचा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भाजप तर्फे सन्मान

*💫वेंगुर्ला दि.१८-:* वजराट गावातील महावितरण कर्मचाऱ्यांचा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा चागल्या कामगीरी बद्दल वेंगुर्ला भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यात 20 दिवसापूर्वी आलेल्या तोक्ते चक्री वादळामुळे वजराट गावामधील वीज पुरवठा खंडित झाला होता, खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वजराट येथील वायरमन श्री. राकेश नारायण नाईक यांनी अथक परिश्रम घेऊन 2 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत केला…

Read Full News

आचऱ्यात गोवा बनावटीच्या दारू अड्ड्यावर छापा

सोळाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त *💫मालवण दि.१८-:* आचरा येथे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आचरे पोलिसांनी आचरा वरचीवाडी येथे टाकलेल्या छाप्यात १६६० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आचरा पोलीसांना यश मिळाले आहे. आचरा पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार आचरा येथे गोवा बनावटीची दारू विक्री जोरात सुरु असल्याची चर्चा सुरू होती. यादृष्टीने परमीट…

Read Full News

टेस्टच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड थांबवा

अन्यथा उद्रेक अटळ:भालचंद्र साठे यांचा इशारा *💫वैभववाडी दि.१८-:* जिल्ह्यात कोलमडलेली आरोग्य यंत्रणा शासनाने अगोदर सुधारावी. बळी जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.जबरदस्तीने सुरु असलेली कोरोना तपासणी नेमकी कशासाठी ? पोलिसांची भीती दाखवून टेस्टच्या नावाखाली सुरू केलेली धरपकड आरोग्य विभागाने थांबवावी. अन्यथा उद्रेक अटळ आहे असा इशारा भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे….

Read Full News

*कुडाळ महिला रुग्णालय येथील नवीन ऑक्सिजन प्लांटच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*💫कुडाळ दि.१८-:* कुडाळ महिला बाल रुग्णालय कोविड सेंटर येथे ६ हजार लिटर क्षमता असलेला नवीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येत असून त्याचे काम गतीने सुरु आहे.आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये लागणारे ऑक्सिजन सिलेंडर बाहेरून रिफिल करुन आणावे लागत आहेत.यासाठी अधिक वेळ…

Read Full News

प्रशासनाने पर्यटन व्यावसायाला परवानगी द्यावी

अन्यथा आंबोलीतील सर्व दुकाने सुरु करण्यात येतील;सरपंच पालेकर, उपसरपंच नार्वेकर यांचा इशारा *💫आंबोली,दि.१८-:* आंबोलीतील गेली ३ वर्षे पर्यटन व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने योग्य तो विचार करून पर्यटन व्यावसायिकांना आणि पर्यटकांना परवानगी द्यावी.ग्रामपंचायत सर्व कोरोना नियम आणि काळजी घेवून सहकार्य करणार आहे.अन्यथा १ जुलै ला आंबोलीतील दुकाने सुरू करण्यात येतील…

Read Full News

मसुरे परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी कर्मचाऱ्यांनि घेतलेली मेहनत कौतुकास्पद !

राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.१८-:* तौक्ते चक्री वादळा नंतर मसुरे परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. वेळी – अवेळी येथील कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी राबत असतात. अशा कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्कार करण्यात येत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी…

Read Full News

You cannot copy content of this page