Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ पेट्रोल पंप राडयानंतर मालवण पाठोपाठ सावंतवाडीतील पोलिस सावध

सावंतवाडी पेट्रोल पंपावर वाढविली सुरक्षा *💫सावंतवाडी दि.१९-:* शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे पेट्रोल पंपावर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजित स्वस्तात पेट्रोल वाटप कार्यक्रमावेळी भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत याचे पडसाद उमटू नये यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून सावंतवाडीच्या सर्व पेट्रोल पंपावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई येथे शिवसेना भवन समोर भाजप…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 490 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 165 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 490 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४४ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १७ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा ५, सालईवाडा ४, बाहेरचावाडा २, सबनीसवाडा ३, सावंतवाडी ३ तर ग्रामीण भागात बांदा ४, इन्सुली २, शेरले १, नीगुडे १,…

Read Full News

हिंमत असेल तर निलेश-नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे!

आम .वैभव नाईक यांचे राणे बंधूंना आव्हान *💫कणकवली दि.१९-:* वाघाला शिकार करण्यासाठी शत्रूचाही इलाका चालतो. त्यामुळे मी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही खुले आव्हान देतो की ट्विटरवर टिव्हटिव्ह करायची सोडुन द्या आणि तुम्ही दोघेही भाऊ एकदा काळ्या गणवेशातील अंगरक्षक बाजुला ठेवुन खुल्या मैदानात उतरायची हिंमत दाखवा…! तुमचा दोघांचाही सामना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मी…

Read Full News

‘मोदी हटाओ, देश बचाओ’ कणकवलीत काँगेसची घोषणाबाजी

खास.राहुल गांधी वाढदिवसानिमित्त कोरोनाना योदधांचा सत्कार ‘💫कणकवली दि.१९-:* देशाला वाचवायचे असेल, भारतीय लोकशाहीचा पाया पुन्हा एकदा भक्कम करायचा असेल, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी करायची असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करण्याचा दृढ संकल्प करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली कॉंग्रेस कमिटीने शहरातील मुख्य पटवर्धन चौकात एकत्र जमून ‘ राहुल गांधी…

Read Full News

उपऱ्याला शिवसेना समजलीच नाही

त्यामुळेच कुडाळात राड्याचा प्रकार;परशुराम उपरकर यांचा आ वैभव नाईक यांना टोला *💫कणकवली दि.१९-:* हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना लोकोपयोगी काम करते. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज वर लोकोपयोगी कामे होत आली. मात्र बाहेरून आलेल्या उपऱ्याना शिवसेनेच्या वर्धापन दिनाची व्याख्या समजली नाही आणि त्यामुळेच कुडाळ सारख्या रड्याचा प्रसंग शिवसेनेच्या वर्धापन…

Read Full News

कणकवली बस स्थानकातील वीज पुरवठा सुरू…

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली बस स्थानकातील आठवडाभर बंद असलेला वीज पुरवठा दुरुस्ती नंतर काल शुक्रवारी सायंकाळी काही प्रमाणात सुरू झाला. दरम्यान वीजेच्या कमी जास्त दाबामुळे एस. टी. सह दुकानदारांची वीजेची उपकरणे निकामी झाल्याने संबधिताचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एस. टी. च्या स्थानिक अधिकायांनी आज नुकसानीची पहाणी करून वरीष्ठांना अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये संगणक, दूरदर्शन संच,…

Read Full News

कोवीड सेंटरमधून पळून जाणारा परप्रांतीय रुग्ण वैभववाडी रेल्वे स्टेशनवर सापडला

पुन्हा सांगूळवाडी कोवीड केअर सेंटरमध्ये केली रवानगी *💫वैभववाडी दि.१९-:* कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या परप्रांतीय रुग्णाचा पळून जाण्याचा प्लॅन पोलीस आणि डॉक्टर यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. त्या कोरोना रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडले आणि त्याची रवानगी पुन्हा सांगूळवाडी कोवीड केअर सेंटरमध्ये केली आहे. वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व कोवीड सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या…

Read Full News

पाडलोसमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देणार

सहाय्यक अभियंता आजगेकर यांचे आश्वासन : तूर्तास चिखलात बसून आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित *💫बांदा दि.१९-:* शेतजमीन कालव्यात कोसळून झालेल्या नुकसानासाठी चिखलात बसून उपोषण करण्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला होता. परंतु तिलारी पाटबंधाऱ्याचे सहाय्यक अभियंता बी. आजगेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नियमाप्रमाणे मोजमाप करून आठ दिवसांत नुकसानभरपाई देणार असल्याचे आश्वासन…

Read Full News

वर्धापन दिनानिमित्त कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप

सावंतवाडी सेनेचा उपक्रम;सामाजिक उपक्रमाने ५५ वा वाढदिवस केला साजरा *💫सावंतवाडी-:* शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विगीकरण कक्षाना असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर मास्क.एनर्जी पावडर चे केले वाटप आज करण्यात आले . हे वाटप शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ.माजी नगरसेवक सुरेश भोगटे . सावंतवाडी उपशहर प्रमुख अजित सागेलकर तळवडे ग्रामंपचायत उपसरपंच…

Read Full News

You cannot copy content of this page