कोरोना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५८ हजाराची मदत
विकास सावंत यांचा ५८ व्या वाढदिनी उपक्रम;प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे दिला धनादेश *ð«सावंतवाडी दि.२०-:* शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कॉंग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास भाई सावंत यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना या महाभयंकर आजाराशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५८ हजार रुपयांचा चेक विकासभाई यांच्या हस्ते सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कडे सुपूर्द केला आहे….
