कोलगाव येथील सुभाष जंगले यांचे पॉकिट हरवले आहे

मिळाल्यास संपर्काचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.२०-:* तालुक्यातील कोलगाव येथील सुभाष जंगले या युवकाचे गवळी तिठा ते उपजिल्हा रुग्णालय या प्रवासादरम्यान रोख रक्कम २२ हजार ७०० रुपये तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, ए टी एम कार्ड, असलेले पाकीट हरवले असून, सदर पाकीट कोणाला मिळाले असल्यास ते परत करणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी सदर पाकीट मिळाल्यास 9423520371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page