Headlines

Global Maharashtra Breaking News

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांचा उद्रेक होईल

ओसरगावातील वीजप्रश्नी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची धडक *💫कणकवली दि.२२-:* ओसरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा आठ दिवसात सुरळीत व्हावा. सदर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या उद्रेकास आपली यंत्रणा जबाबदार राहील, असा इशारा ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ओसरगाव ग्रामपंचायत हद्दीतील लाईट वारंवार येत जात असते….

Read Full News

सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचा दिलासादायक निर्णय

रोजदारीवर असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती;कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले पदाधिकारी-प्रशासनाचे आभार *💫ओरोस दि.२२-:* जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेली अनेक वर्षे रोजदारीवर कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेने कायमस्वरूपी नियुक्ती दिली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामुळे ९…

Read Full News

आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग हाच एकमेव पर्याय:योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले

कणकवली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग मार्गदर्शन *💫कणकवली दि.२२-:* “कोरोनाच्या संकटात जेव्हा कोविडची लस उपलब्ध नव्हती तेव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनायोद्धे बनून लढणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना योग मार्गदर्शन करण्याची आज मला संधी लाभली हे माझे भाग्यच आहे. कोरोना संकटात आजपर्यंत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावले…

Read Full News

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्या

आझाद हिंद संघटनेचे राज्यस्तरीय आंदोलन *💫कणकवली दि.२२-:* नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नांव देण्यात यावे यासाठी आझाद हिंद संघटनेच्यावतीने 22 जून रोजी महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा व तालुका स्तरावरुन राज्यव्यापी निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत…

Read Full News

भंडारी हायस्कूल पटांगण वाहने उभी करण्यासाठी आरक्षित

संस्थाध्यक्षानी केली राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार मालवण (प्रतिनिधी) गतवर्षी गणेशोत्सव काळात मालवण नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मालवण शहरातील भंडारी ए.सो. हायस्कूलच्या पटांगणाची जागा वाहने उभी करण्यासाठी अधिग्रहित केल्याबाबत त्यास आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांचे लक्ष वेधणारे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांचे निवेदनाद्वारे लक्ष…

Read Full News

चौके येथील सचिन (आप्पा) गावडे या तरुणाचे निधन

मालवण दि प्रतिनिधी चौके स्थळकरवाडी येथील युवक सचिन रमाकांत गावडे (३८ ) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात दुःखद निधन झाले. सचिन गावडे हा चौके पंचक्रोशीसह तालुक्यात आप्पा गावडे या नावाने ओळखला जायचा. सुरवातीला रिक्षा व्यवसाय नंतर युवा व्यावसायीक अशी आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आप्पाचा तालुक्यात मोठा मित्रपरिवार होता. चौके येथील प्रतिष्ठित…

Read Full News

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा *💫ओरोस दि.२२-:* पीक कर्ज वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. बँकांनी याबाबत आपले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. ज्या बँकांची कामगिरी कमी आहे अशा बँकांनी आपल्या सर्व शाखांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन सर्वांना सूचना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. या…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 451 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 12 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 404 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 451 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

पालकमंत्री हाय हाय..आघाडी सरकारचा निषेध असो!

कणकवलीत भाजपने छेडले आंदोलन *💫कणकवली दि.२२-:* पालकमंत्री हाय हाय, या पालकमंत्री हाय हाय, या पालकमंत्र्यांचा करायचं काय, आघाडी सरकारचा निषेध असो,अशा अनेक घोषणा देत पालकमंत्री व राज्य सरकारचा कणकवली भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात पूर्णता कोलमडली असून, त्याविरोधात कणकवली तालुका भाजपच्यावतीने आज हे सरकार, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…

Read Full News

दोडामार्गातील रस्ते गेले खड्यांत

तीन दिवसांची दुरुस्तीसाठी मुदत अन्यथा बांधकाम विभागाला जाब विचारणार;मदन राणेंचा इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील रस्ते हे पुर्णपणे खड्डेमय झाले आहे. मुळस ते विजघर हा मार्ग संपुर्ण वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या मार्गावरुन वाहतुक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात. रस्तात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न यावेळी वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण…

Read Full News

You cannot copy content of this page