Headlines

Global Maharashtra Breaking News

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जलद बसफेरी सुरु करा

जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे विभाग नियंत्रकांना पत्र *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्गनगरीसाठी कणकवली आगारातून सकाळी ९ .३० वाजता सुटणाऱ्या बसफेरीमधून मुख्यालयामध्ये शासकीय कर्मचारी कार्यालयामध्ये जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशानेच ही बसफेरी कार्यान्वित आहे. बसफेरी ही लोकल असल्याने सर्व थांब्यावर थांबत ओरोस येथे पोहचते. ही जलद बसफेरी तातडीने करण्यात यावी, असे पत्र जिल्हा परिषद…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत व सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब येणार एकाच व्यासपीठावर

दोघेही कट्टर राजकिय विरोधक असल्याने राजकिय वर्तुळाचे लागून राहिले आहे लक्ष्य *💫सावंतवाडी दि.२५ प्रसन्न गोंदावळे-:* गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टिकटिपण्णी करत आगपाखड करणारे सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजू परब व पालकमंत्री उदय सामंत हे आज शहरात होणाऱ्या विकासकामांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.त्यामुळे दोघेही काय भाष्य करतात…

Read Full News

आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर कणकवली परबवाडीतील नागरिकांचे आवाहन *💫कणकवली दि.२५-:* कणकवलीत सापडलेला डेल्टा प्लस रुग्ण सद्यस्थितीत आपल्या घरातच असून त्याला सध्यास्थितीत कोणताही आजार नसल्याचे समजते.त्यामुळे कणकवली येथील परबवाडी रहिवासीनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन रहिवाशांना सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक रहिवाशी दादा परब ,भीवा परब ,बबलू परब ,शैलेश परब यांनी केले आहे….

Read Full News

बांद्याचे सुपुत्र शंकर सावंत यांच्या हस्ते बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन काँसेटरेटर भेट

*💫बांदा दि.२४-:* बांद्याचे सुपुत्र आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले उच्च विद्याभूषित शंकर विजय सावंत यांनी बांद्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन काँसेटरेटर भेट दिला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज शंकर सावंत यांच्या मातोश्री श्रीमती सुमन विजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची सोय झाली आहे. बांद्याचे शंकर सावंत हे अमेरिकेत…

Read Full News

रेवतळे येथील विवाहितेचा विजेच्या धक्याने निधन

पोलिसांत आकस्मित मृत्यु म्हणून नोंद *💫मालवण दि.२४-:* मालवण रेवतळे आदर्शनगर येथील सौ. साक्षी संदीप आचरेकर (वय ४५) वर्षीय विवाहितेचा गुरुवारी सकाळी घरात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ लिंगेश्वर लवू नवलकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. साक्षी सकाळी घरात भांडी, कपडे धुण्यासाठी जात…

Read Full News

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫कुडाळ दि.२४-:* सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, उद्या १२ वाजता ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या सह वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचा उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर ते सावंतवाडी येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी देखील उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

निसर्ग मित्र परिवारातर्फे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षारोपण

*💫कणकवली दि.२४-:* पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वटवृक्षाचे असलेले महत्व लक्षात घेऊन निसर्ग मित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या मार्फत तळेरे येथे मुंबई गोवा महामार्गालगत वटवृक्षाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व सल्लागार : दादासाहेब महाडिक सदस्य : प्रवीण वरुणकर, राजकुमार वायंगणकर, निलेश तळेकर, स्वप्नील पाटील, अध्यक्ष : संजय खानविलकर, सचिव : राजेश जाधव यांचेसह छोटा…

Read Full News

आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय

*जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या पाठपुराव्याला अखेर यश; महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती *💫मालवण दि.२४-:* केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नसलेल्या आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने आता घेतला आहे. यासंदर्भात महासंघाने पर्यटन खात्याचे मंत्री…

Read Full News

खास.विनायक राऊत यांनी खारेपाटण येथील इसवलकर कुटुंबियांचे केले सांत्वन

*💫कणकवली दि.२४-:* खारेपाटणचे शिवसेनेचे प्रदीप प्रभाकर ईसवलकर यांचे कोरोनाच्या महामारीत निधन झाले होते.खास. विनायक राऊत यांनी कै. प्रदीप ईसवलकर यांच्या कुटुंबाची खारेपाटण संभाजीनगर (गुरववाडी) येथे भेट घेत कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण शाखाप्रमुख शिवाजी राऊत आदी उपस्थित होते. प्रदीप इसवलकर याच्या जाण्याने आपण खारेपाटणमधील एका…

Read Full News

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या सावंतवाडीतील विकास कामाची उद्घाटने

*💫सावंतवाडी दि.२४-:* जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून, यावेळी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटन करणार आहेत. यामध्ये महामार्ग क्र. १७ पासून अँड बावकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, गुलमोहर कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे, पांजर वाडा येथे पुल बांधणे, सालई वाडा हेरेकर ग्राउंड शेजारील वहाळाची रेटेनिंग वाॅल बांधणे,…

Read Full News

You cannot copy content of this page