खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫कुडाळ दि.२४-:* सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, उद्या १२ वाजता ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या सह वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचा उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर ते सावंतवाडी येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी देखील उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page