Headlines

Global Maharashtra Breaking News

ओबीसी नोकरी आणि शैक्षणीक आरक्षण केंद्र सरकार अखत्यारित…

मोहिनी मडगावकर यानी अभ्यास करून बोलावे;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांचा पलटवार *💫सावंतवाडी दि.२७-:* ओबीसी समाजाला देण्यात आलेले नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण हे घटनेत नमूद असून, ते फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे भाजपच्या शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करूनच स्टेटमेंट द्यावे असा पलटवार कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर यांनी…

Read Full News

नाधवडे येथे कृषि अवजारे दुरुस्ती प्रशिक्षण संपन्न

लूपिन फाउंडेशन व प्रवण फार्मर प्रोड्यूसर यांचा संयुक्त उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम लुपिन फाउंडेशन व प्रवण कंपनी करत आहे. शेतीची आवड असलेल्या तरुणांनी या क्षेत्रात स्वतःला झोकून देत प्रगती साधली पाहिजे. अनिश्चित पडणारा पाऊस यामुळे मोठ्याप्रमाणात शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांचा वेळ आणि…

Read Full News

पत्रकारांना सँनिटायझर, मास्क वाटप

कॉंग्रेसचे अनंत पवार यांचा राहुल गांधी वाढदिनानिमित्त उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी ‌‌ काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग…

Read Full News

बेळणे येथे साकारले कोविड सेंटर गावांतील नागरिकांना मिळाला दिलासा

*💫कणकवली दि.२७-:* कणकवली तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता बेळणे खुर्द येथे ही कोरोना काळात कोविड विलगिकरण कक्ष असावे म्हणून सरपंच दिक्षा चाळके यांनी सर्वांच्या सहकार्याने लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. बेळणे खुर्द गावांतील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे ‌या कोविड सेंटरसाठी शालिवाहन प्रभुदेसाई (बेळणे खुर्द),प्रकाश घेवारी ,(कणकवली),राजीव तायशेटे ,(बेलनेखुर्द),निलेश गोवेकर(कणकवली)बाबा काझी (कणकवली) ,…

Read Full News

आंदोलन स्थळी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आल्याशिवाय घंटानाद थांबणार नाही

मनसेच्या दया मेस्त्री यांचा इशारा;अवाजवी आकारलेली रक्कम नातेवाईकांना परत करा *💫कणकवली दि.२७-:* कोरोना रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ व रुग्णाच्या उपचारापोटी सरकारी दराव्यतिरिक्त जादा अवाजवी आकारलेली रक्कम ही रुग्णांच्या नातेवाईकांना परत करा. या मागणीसाठी मनसेच्यावतीने 28 जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असूनया घंटानांद आंदोलनात जिल्ह्यातील सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी पाठिंबा द्यावा, सहभागी व्हावे….

Read Full News

महिलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ‘हिरकणी ग्रुप’ स्थापन

लेडी सिंघम पोलिस निरीक्षक आर जी नदाफ यांच्यासोबत केली चर्चा *💫दोडामार्ग दि.२७-:* आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे कोविड च्या महामारीत सुद्धा महिला देशसेवा करत कुटुंब सांभाळताना दिसत आहे परंतु आजही महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांचे संरक्षण ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेता आपला देव आपला देश आणि धर्माच्या नितीमुल्याचे जतन करुन येणाऱ्या काळात महिलांच्या…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३१ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात २६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. मिळालेल्या अहवालानुसार तालुक्यातील 31 रुग्णांपैकी शहरात खासकीलवाडा 1, माठेवाडा 1, सावंतवाडी 3 असे 5 रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात माडखोल 4, बांदा…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 340 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 33 हजार 981 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 340 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही शाहू महाराजांची दूरदृष्टी

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानात डॉ.सतिश कदम यांचे प्रतिपादन *💫कणकवली दि.२७-:* आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही धोरणे महत्वाची ठरली.कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात प्लेगची साथ आली असता आरोग्यसेवेत पुढाकार घेतला आणि आधुनिक काळाप्रमाणे विलगीकरण, तसेच गावोगावी आरोग्य तपासणी पथकांची स्थापना केली कल्याणकारी सामाजिक धोरणे राबविणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

Read Full News

फोंडाघाट पोलिस चेक पोस्टला अजित नाडकर्णी यांच्याकडून दोन फॅन भेट

*💫वैभववाडी दि.२७-:* कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस विभाग आणि आरोग्य विभाग,शिक्षण विभागातील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना योध्याची भूमिका काटेकोरपणे पार पाडीत आहेत. मात्र सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. फोंडाघाट प्रवेशद्वारावरील चेकपोस्टवर पोलीस विभाग पत्र्याच्या चौकोनी बांधकामामध्ये तर प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी प्लॅस्टिक कागद चौफेर बांधलेल्या आणि पंचायत समितीकडून डोक्यावर फॅब्रिकेशन चे…

Read Full News

You cannot copy content of this page