ओबीसी नोकरी आणि शैक्षणीक आरक्षण केंद्र सरकार अखत्यारित…

मोहिनी मडगावकर यानी अभ्यास करून बोलावे;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांचा पलटवार

*💫सावंतवाडी दि.२७-:* ओबीसी समाजाला देण्यात आलेले नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण हे घटनेत नमूद असून, ते फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे भाजपच्या शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करूनच स्टेटमेंट द्यावे असा पलटवार कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर यांनी केला आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, काल केलेले आंदोलन हे केवळ स्टंटबाजी असून, कदाचित केंद्र सरकार विरोधातच भाजपने हे आंदोलन केले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page