Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ३३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३५ हजार १८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

आंबोली येथे ‘गार्डन हल्दी विथ सेल्फी’ शुभारंभ

सरपंच गजानन पालेकर यांच्या वाढदिनाचे निमित्त *💫आंबोली दि.३०-:* सरपंच श्री.गजानन पालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबोली ग्रामपंचायत येथे सुशोभित उद्यान “गार्डन_हल्दी विथ सेल्फी” चा शुभारंभ सरपंच पालेकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.ग्रामपंचायत समोर आज सेलम हळद लागवड कार्यक्रम आज करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची भात लावणी कृषी सहाय्यक श्रीमती एस.पी.पाटील यांच्या साहाय्याने प्रात्यक्षिक डेमो…

Read Full News

कोरोनामुक्त वायंगवडे गावाचा प्राथमिक शिक्षक भारतीने केला सत्कार

*💫ओरोस दि.३०-:* कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू, प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना प्रतिबंधक सामुग्री,मालवण येथील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट म्हणून प्रदान केल्यानंतर बुधवारी ३० रोजी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एकमेव कोरोनामुक्त वायंगवडे गावाचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण वतीने आज वायंगवडे येथे संपन्न…

Read Full News

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यां विरोधात शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन

*💫ओरोस दि.३०-:* कोविड महामारीच्या काळात माध्यमिक शाळांचे वेतन बिल न स्वीकारण्याच्या माध्यमिक विभागाच्या धोरणा विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती (माध्यमिक) संघटनेच्यावतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना २५ जून २०२१ रोजी आदोलनाची नोटिस देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लक्ष वेधले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व…

Read Full News

अवैद्य धंदे करणाऱ्यां सर्व व्यावसायिकांची यादी द्यावी

संजू परब यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकरांचा चिमटा *💫सावंतवाडी दि.३०-:* शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहर कॉंग्रेसकडून शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी स्वागत केले आहे. यावेळी अवैद्य धंदे करणाऱ्याची यादी नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणालाही पाठीशी न घालता जाहीर करून, पोलिसांना सहकार्य करावे,…

Read Full News

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:*जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 04(1192), सावंतवाडी – 2.4(1352.1), वेंगुर्ला – 00(845.40), कुडाळ – 00(979), मालवण – 00(1040),…

Read Full News

रेडीत दिव्यांग बांधवाना खाण कंपनीकडून सायकल भेट

आय.एल. पी.एल. कंपनीचा उपक्रम *💫वेंगुर्ले दि.३०-:* आय. एल. पी. एल. खान कंपनी तर्फे रेडी येथील दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.रेडी येथील आय एल पी एल खान कंपनी कायमच सामाजिक उपक्रम राबवत असताना रेडी गावातील दिव्यांग बंधव प्रमोद काळोजी यांना कंपनीतर्फे तीन चाकी सायकल कंपनीचे अधिकारी श्री नायडू यांचे हस्ते देण्यात आली. या…

Read Full News

पाल येथे विलगीकरण कक्षाचा लोकार्पण

*💫वेंगुर्ला दि.३०-:* पाल ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्य १५ बेडच्या विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. या कक्षासाठी आमदार दीपक केसरकर व पाल गावातील तरुण उद्योजक अंकुश गावडे यांनी प्रत्येकी ५ बेड, भाऊ गावडे, अष्टविनायक मंगलमूर्ती मंडळ, खाजणवाडी ग्रामस्थ यांच्याकडून प्रत्येकी १ बेड तर खालचीवाडी, घाडीवाडी, मिरखोल, धाऊसवाडी, कांथरवाडी, कदमवाडी,…

Read Full News

त्या असंवेदनशील महिला अधिकाऱ्याचा मनसेतर्फे निषेध

प्रसंगी मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार:परशुराम उपरकर *💫कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला सोबत घेऊन कणकवली प्रांत कार्यालयात घंटानाद आंदोलन केले,त्यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्यांनी असंवेदनशीलता दिसून आली.चाकोरीबद्ध बोलणारा अधिकारी जिल्ह्यात पाहिला आहे.जनतेच्या प्रश्नांवर त्या महिला अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद होती.तसेच कणकवली नायब तहसीलदार ज्यांच्याकडे या चौकशीसाठी जबाबदारी आहे,त्यांनी वैभववाडी व राजापूर तालुक्यातील भ्रष्टाचाराचे पराक्रम केले आहेत,ते जनतेला…

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फिरत असलेली ती पोस्ट फेक

लॉकडाउन नाही, दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार :समीर नलावडे *💫कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडिया वर फिरत असलेली लॉकडाऊन संदर्भातील ती पोस्ट फेक असून सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या निर्बंधा प्रमाणे सायंकाळी 4 वाजेपर्यंत कणकवलीतील दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून लॉकडाऊन च्या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये असे आवाहन कणकवली…

Read Full News

You cannot copy content of this page