नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.अशोक कदम यांचा सेवानिवृत्तीपर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केला सत्कार
*ð«कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागात चांगली माणसं काम करत असल्यामुळे कोरोना महामारीत नागरिकांना सेवा देऊ शकलो. त्यातीलच एक हरहुन्नरी डॉ.अशोक कदम हे चांगल्या रितीने काम करत होते. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व नजीकच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना महामारीत त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.आरोग्य विभागात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी…
