Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╛рд▓рд╡рдг рджреЗрд╡рд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдЕрдЬреНрдЮрд╛рддрд╛рдЪреНрдпрд╛ рд╣рд▓реНрд▓реНрдпрд╛рдд рд╡рд╛рд│реВ рдЙрдкрд╕рд╛ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ…!

*💫मालवण दि.२०-:* देवली खाडीत वाळू काढत असताना भैय्या कामगारांना वर हल्ला करून दोघा अज्ञात युवकांनी दोघा कामगारांना बेदम मारहाण केली . यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे . दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे . यामुळे देवलीत वातावरण तंग बनले आहे. एका हल्लेखोर युवकाला भैय्या कामगारांनी पकडले असल्याची माहिती आहे .

Read More

рд╢реНрд╡реЗрддрд╛рдЬреН рдпреЛрдЧрд╛ рдЧреНрд░реБрдк рдХрдгрдХрд╡рд▓реАрддрд░реНрдлреЗ рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рд╕реВрд░реНрдпрдирдорд╕реНрдХрд╛рд░ рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛….

*💫कणकवली दि.२०-:* जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून श्वेताज् योगा ग्रुप कणकवलीच्या 50 महिलांनी कणकवली कलमठ आणि बांधकरवाडी या दोन ठिकाणी सामूहिकरीत्या 1700 सूर्यनमस्कार घालून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार हे निरामय शतायुषी आयुष्याची सोपी गुरुकिल्ली आहे असे श्वेताज् योगा ग्रुपच्या अध्यक्षा सौ.श्वेता गावडे -पळसुले यांनी सांगितले. यावेळी श्वेताज्…

Read More

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд рдЙрджреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह ओरोस, सिंधुदुर्ग येथून मोटारीने अणाव ता. कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. लोकसहभागातून निराधार…

Read More

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛.рдкрдВ.рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдЖрджреНрдп рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рдмрд╛рд│рд╢рд╛рд╕реНрддреНрд░реА рдЬрд╛рдВрднреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА…

*💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मराठी पत्रकाररतेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली 20 फेब्रवारी रोजी शासकीय जयंती साजरी करण्याचा आदेश काढल्याने शासनाने जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही जयंती प्रथमच नांदगाव ग्रा.पं. येथे साजरी करण्यात आली.काहींना उशीरापर्यंत आदेशाची प्रत मिळाल्या नव्हत्या यामुळे कणकवली तालूक्यात तहसिलदार…

Read More

*рдмрд╛рд│рд╢рд╛рд╕реНрддреНрд░реА рдЬрд╛рдВрднреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд┐рддреЗрддреАрд▓ рдЖрджрд░реНрд╢ рддрд░реБрдг рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдиреА рдШреНрдпрд╛рд╡рд╛

*निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे प्रतिपादन* सिंधूदुर्गनगरी ता २० समाज प्रबोधनासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दर्पण या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता जोपासली. त्यांचा समजिक दृष्टीकोनातून पत्रकारितेतील आदर्श आजच्या तरुण पत्रकारांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज शासकीय बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त बोलताना केले. २० फेब्रुवारी हा दिवस मराठी…

Read More

рд╣рд┐рдВрдж рднрд╛рд░рддреАрдп рдЬрдирд░рд▓ рдХрд╛рдордЧрд╛рд░ рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рд░рд╛рдЬреНрдп рдЪрд┐рдЯрдгреАрд╕ рдкрджреА рдЕрдорд┐рдд рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

*💫सावंतवाडी दि.२०-:* हिंद भारतीय जनरल कामगार सेना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी अमित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांनी त्यांना दिले आहे.

Read More

рд╡рд╛рдпрдВрдЧрдгреА, рдЖрдВрдмрдбреЛрд╕, рдХрд╛рдВрджрд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╡рд┐рдХрд╛рд╕рдХрд╛рдорд╛рдВрдЪреА рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рднреВрдореАрдкреВрдЬрдиреЗ…

*💫मालवण दि.२०-:* शिवजयंतीच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची भूमीपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये वायंगणी येथील ठाणेश्वर शाळा ते समुद्र किनारपट्टीवर जाणारा रस्ता, आंबडोस येथील श्री. देव रवळनाथ मंदिर कंपाउंड वॉल बांधणे, व आंबडोस महात्मा फुले नगर ते कदमवाडी मार्गे जाणार रस्ता, त्याचबरोबर कांदळगाव येथील राणेवाडी…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдХреЙрд▓реЗрдЬ рдЪреЗ рдорд╛рдЬреА рдкреНрд░рд╛рдЪрд╛рд░реНрдп рдбреЙ. рдЦрдВрдбреЗрд░рд╛рд╡ рдХреЛрддрд╡рд╛рд▓ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

*हृदय विकाराच्या धक्क्याने राहत्या घरी झाले निधन *💫कणकवली दि.१९-:* कणकवली कॉलेज चे माजी प्राध्यापक तथा आर्टस अँड कॉमर्स कॉलेज पाचल चे विद्यमान प्राचार्य डॉ.खंडेराव कोतवाल यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कणकवली येथील राहत्या घरी शुक्रवारी दुपारी निधन झाले.त्यांचा मृतदेह पुणे राजगुरूनगर येथील मूळगावी नेण्यात आला असून राजगुरूनगर येथे उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील 3…

Read More

*рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рддреНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЕрд░реЗрд░рд╛рд╡реАрдЪреЗ рдЙрддреНрддрд░ рдЬрдирддрд╛ рдорддрдкреЗрдЯреАрддреВрди рджреЗрдИрд▓

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर टिका *💫सावंतवाडी दि.१९-:* शहराची जिल्ह्यात शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख आहे. परंतु सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांची पालिकेत चाललेले अरेरावीची भाषा ही अतिशय निंदनीय आहे. पालिकेत सभागृहाचा चाललेला अवमान याचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत आहोत. असे मत नवनिर्वाचित युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी…

Read More

*рд░реЗрдбреА рдпрд╢рд╡рдВрдд рдЧрдбрд╛рд╡рд░ рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд рд╕рд╛рдЬрд░реА

*शिवप्रेमी कडून करण्यात आले होते आयोजन *💫वेंगुर्ले दि१९-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रेडी येथील यशवंत गडावर जलोषात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी पंचक्रोशीतील लहान मुले, महिला, वृध्द, सर्व शिवप्रेमी तसेच शिवप्रेमी संघटना उपस्थित होत्या. यावेळी शिरोडा ते रेडी ग्रामपंचायत पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर रेडी ग्रामपंचायत पासून पुढे यशवंत गडावर पायी चालत…

Read More
You cannot copy content of this page