Headlines

Global Maharashtra Breaking News

कोरोनामुळे शिक्षण पद्धत बदलली आहे

शिक्षकांनी दक्ष व सक्षम रहावे;मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचे आवाहन *💫मालवण दि.०५-:* कोरोना महामारीमुळे शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अमलात आले असून ही महामारी ओसरल्या नंतरही पुढील शिक्षण पद्धतीचे स्वरूप वेगळे असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून दक्ष व सक्षम रहावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व हडी गावचे सुपुत्र डॉ. सुहास…

Read Full News

फि भरण्यास तगादा लावल्यास रस्त्यावर उतरु

शाळां विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा इशारा;तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक आक्रमक *💫सावंतवाडी दि.०५ :* संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योग-व्यवसाय सर्व ठप्प आहेत. अशावेळी काही खासगी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांच्याकडून फी साठी तगादा लावला जातो आहे. फीचा तगादा लावणाऱ्या शैक्षणिक संस्था व खासगी शाळांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आक्रमक…

Read Full News

*हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले श्री सदगुरु मियासाब यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भक्तगणांचा उपस्थितीत यावर्षीचा उत्सव साजरा *💫सावंतवाडी ता.०५-:* मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव या गावातील परमपूज्य श्री. सदगुरु मिया साब यांचा ७६ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात कोव्हीड नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या या परमपूज्य श्री सदगुरु मिया साब यांच्या समाधीस्थळावर केवळ…

Read Full News

डॉ.संजिव लिगवत यांना राज्यस्तरीय पुरस्कार

*💫वेंगुर्ला दि.०५-:* रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा या प्ररणेने कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवेचा समृद्ध इतिहास घडविणा-या १० डॉक्टरांचा जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर-कसबा वाळवे (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वेंगुर्ला येथील रहिवासी व सिधुदुर्गातील प्रसिद्धी…

Read Full News

रोटरॅक्टच्या सिधुदुर्ग झोन प्रमुखपदी निहाल नाईक

*💫वेंगुर्ला दि.०५-:* वेंगुर्ला रोटरी अंतर्गत येणा-या विविध क्लब यांची सन २०२१-२२ साठीची नूतन कार्यकारिणी जाहिर केली आहे. तर जिल्ह्यामध्ये रोटरॅक्टचळवळ गतिमान करण्यासाठी मागील वर्षीपासून ‘सिधुदुर्ग झोन‘ची निर्मिती केली आहे. याच झोनच्या सन २०२१-२२ झोनल रिप्रेझेंटेटीव्हपदी रोटरॅक्टर निहाल विष्णू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रोटरी सिंधुदुर्गचे राजेश घाटवळ, वेंगुर्ला रोटरी मिडटाऊन प्रेसिडंट…

Read Full News

वाघ म्हणायचे आणि कोल्ह्यासारखे पळायचे

दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन नारायण राणेंची आघाडी सरकारवर गंभीर टिका *💫ओरोस दि.०५-:* पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जात आहे. अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित न राहून परंपरा मोडली आहे. त्यामुळे हे उद्धव ठाकरे सरकार राज्यातील जनतेच्या भल्यासाठी नसून स्वतःची कामे करून घेण्यासाठी हे सरकार आहे. एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचे आणि दूसरीकडे कोल्ह्याप्रमाणे पळून जायचे,…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा १, न्यू खासकील वाडा १, सावंतवाडी ४, लक्ष्मी नगर १, खासकील वाडा १ तर ग्रामीण भागात चौकुळ ४, वेत्ये २,…

Read Full News

सिंधुदुर्गातील दशावतारी कलाकारांना भाजपा नेते निलेश राणे यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्या पुढाकारातून वाटप* *💫कुडाळ दि.०५-:* कोरोना महामारीमुळे सिंधुदुर्गातील दशावतारी कलावंत अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत या कलेवर उपजीविका असणारे कलाकार संकटात सापडलेले आहे त्यांना सामाजिक भावनेतून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य पुरवठा केला यासाठी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी पुढाकार घेतला आणि कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

*💫वैभववाडी दि.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढीच्या वैभववाडी शाखेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांचे इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व सन 2019-20 सालचा जि. प.सिंधुदुर्ग उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नामदेव उर्फ दादा…

Read Full News

*केवळ राज्य सरकार पडेल या भीतीने भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित

*माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा आरोप *💫सिंधुदुर्ग दि.०५ प्रसन्न गोंदावळे- :* राज्य सरकार पडेल या भीतीने केवळ आपले सरकार वाचवून आपले दुकान चालू ठेवण्यासाठी आज भाजपच्या १२ आमदारांना विधान सभेतून निलंबित करण्यात आले, असा घणागाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन…

Read Full News

You cannot copy content of this page