*माझ्यावर टीका करून संजू परब कधीच आमदार होऊ शकत नाहीत
टीका करण्यापेक्षा जनतेची कामे करा; दिपक केसरकर यांच्या संजू परब याना सल्ला *ð«सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हेल्थ पार्क आणि उद्यान मध्ये अपहार झाल्याचे खोटे आरोप माझ्यावर करून उपोषण करणार असल्याचे सांगत आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्याला मी महत्त्व देत नसून, येणारी निवडणूक लक्षात घेऊन ते स्टंटबाजी करत आहेत. माझ्यावर टीका करून संजू परब…
