युवा फोरम भारत संस्थेमार्फत ‘सांविता आश्रम’ अणाव येथे खाद्यपदार्थ व कपड्यांचे वाटप

*💫 कुडाळ दि.११-:* ‘युवा फोरम भारत’ संस्थेमार्फत ‘सांविता आश्रम’ अनाव येथे अनाथ लोकांना खाद्यपदार्थ व कपड्यांचे आज वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ॲड.हितेश कुडाळकर, सहसचिव अश्विनी जोशी, रोहन करमळकर , विनोद निकम, साईश अंधारी, सोलापूर प्रदेशाध्यक्ष श्रेयस खरबडे, विपुल भावे, इमरान आरफी, फैयाज तालीकोट, विवेक राजमाने, मिली मिश्रा, श्रीशा बांदीवडेकर, संतोषी घाडी, श्रेयस आकेरकर, विराज चिंदरकर, कौशल माने, संजीव गोसावी व अन्य स्वयंसेवकही उपस्थित होते.

You cannot copy content of this page