वेंगुर्लेत संजय गांधी निराधारच्या ८२ प्रकारणांना मंजूरी
यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न *ð«वेंगुर्ला दि.१४-:* वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या एकूण ८२ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.निराधार अनुदान योजना समितीची त्रैमासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली १३ जुलै रोजी वेंगुर्ला तहसिलदार येथे संपन्न झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, विश्वनाथ परब, सुकन्या नरसुले, तुकाराम परब, मनोहर येरम, सुरेश भोसले, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,…
