Headlines

Global Maharashtra Breaking News

संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.३१-: संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे उत्साहपूर्ण व शांततेत पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि अभ्यासाची प्रेरणा निर्माण झाली.लहान वयातच शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य…

Read Full News

यंत्र नाही, तंत्र नाही… चालते ती फक्त भक्ती!आता हवीय डागडुजीची जोड…

कोलगांव झिरंगवाडी-सुकेतळे हनुमान मंदिरासाठी मदतीचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले, तरी सावंतवाडी तालुक्यापासून अवघ्या ३ किमीवर असलेल्या कोलगाव-झिरंगवाडी (सुकेतळे) येथे आजही केवळ ‘श्रमशक्ती’ आणि ‘अढळ श्रद्धा’ यांच्या जोरावर एक जागृत देवस्थान उभे आहे. निसर्गाच्या कुशीत, एका विशाल शिळेवर नैसर्गिकरित्या उमटलेली मारुतीरायाची प्रतिकृती आणि तिथे पोहोचण्यासाठी करावा लागणारा ३ किमीचा खडतर डोंगरप्रवास, हे…

Read Full News

कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई ,कडून भालावल वाचनालयास पुस्तकांची भेट…

⚡सावंतवाडी ता.३१-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून,गावातील नागरिक या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत भालावल येथे लोकसहभाग रक्कमेतून खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे.ग्रामपंचायत च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या वाचनालयास कोकण व शिक्षण विकास संस्था ,मुंबई यांच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली…

Read Full News

नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका सेवेसाठी केली १० हजारांची मदत…

⚡सावंतवाडी ता.३१-: सोनुर्ली – पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने आपल्या सामाजिक कार्याचा वारसा जपत सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सुरू असलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन मंडळाने हा मदतीचा हात दिला आहे. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर यांनी ही रक्कम प्रतिष्ठानचे अध्यक्ष…

Read Full News

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्स ने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई…

*रत्नागिरी जिल्ह्यातील नौका : नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली.. ⚡मालवण ता.३१-: मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. ही नौका जप्त करण्यात आली असून, सदर नौका…

Read Full News

ग्रामीण बालआरोग्यासाठी आशा सेविकांचे योगदान अनमोल…

उपसभापती गणेशप्रसाद गवस: अआशा सेविकांच्या हक्काच्या न्यायासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,.. ⚡दोडामार्ग ता.३१-: ग्रामीण भागातील बालकांच्या सुदृढ आरोग्यामागे आशा सेविकांचे सातत्यपूर्ण व समर्पित योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या जागरूकतेमुळेच बालके निरोगी राहतात, असे प्रतिपादन उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केले. ते आशा सेविकांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. आरोग्यविषयक मार्गदर्शन, जनजागृती आणि समाजहिताच्या दृष्टीने आशा सेविका सातत्याने…

Read Full News

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

⚡बांदा ता.३१-: विद्यार्थ्यांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही शिक्षकांची आहे हा समज चुकीचा. विद्यार्थ्यांचा जास्त वेळ हा पालकांसमवेत जात असल्यामुळे मुलांना शैक्षणिक वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही पालकांची असते. सातत्याने प्रयत्न करण्याची सवय मुलांना लावा. त्यांना कष्टाची सवय होऊ दे. चॅट जीपीटी, ए आय तंत्रांचा वापर इतक्यात नको स्वतःची बुद्धिमत्ता त्यांनी वापरली पाहिजे. मुलांना अपयशाचा…

Read Full News

कलमठ ग्रामपंचायतीत शीत शवपेटीचे लोकार्पण…!

⚡सावंतवाडी ता.३१-: ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कलमठ गावासाठी नवीन शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत असलेली मागणी यामुळे पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्यात आज आणखी एका महत्त्वाच्या सेवेची भर पडल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शीत शवपेटीचे…

Read Full News

रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेना विभागीय संपर्कप्रमुखपदी किरण सामंत यांची निवड…

⚡सिंधुदुर्ग ता.३१ प्रसन्न गोंदावळे-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिंदे शिवसेना विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान किरण सामंत यांची निवड झाल्याबद्दल राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि पक्षविस्तारासाठी करण्यात आलेल्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून…

Read Full News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३१-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी तयार केलेला असून तो महत्त्वाच्या प्रश्नांवर आधारित असेल._ सराव परीक्षा नियमित सीईटी पद्धतीप्रमाणेच होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page