Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 480 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 367.8460 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.22 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.2530, अरुणा…

Read Full News

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 21 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2792.867 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12(2664), सावंतवाडी –…

Read Full News

माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सावंतवाडी मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट मदतीसाठी सरसावला *⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. शहरातील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट सावंतवाडीच्या वतीने आज तालुक्यातील माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणे या ग्रामीण भागातील पूर ग्रस्त 120 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आज दोन छोट्या टेम्पो मधून मार्गस्थ झाले…

Read Full News

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.०१-:* “संपूर्ण कोकणात नुकतीच उद्भवलेली भयानक पूरस्थिती आणि महाप्रलायामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून त्यावर कायमस्वरूपी…

Read Full News

*निगुडे येथे शिवशंभू संघटनेच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*⚡मालवण दि.३१-:* ग्रामपंचायत निगुडे येथे शिवशंभू संघटना सिंधुदुर्गच्यावतीने आज पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन (समीर) सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष यामेश्र्वर कवठणकर, संघटनेचे सदस्य उमेश मांजरेकर, संदेश कवठणकर, वैभव चोडणकर, सचिन कवठणकर, सचिन तावडे, निगुडे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पूरग्रस्त व ग्रामस्थ…

Read Full News

११ वी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेतुन तंत्रशिक्षण विषय वगळला

शैक्षणिक नुकसान होणार असल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.३१-:* महाराष्ट्र शासनाने ११ वी प्रवेशासाठी लागू केलेल्या सी ई टी परीक्षेमध्ये तंत्रशिक्षण हा विषय वगळण्यात आल्याने या परीक्षेत अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत सावंतवाडी तालुक्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून…

Read Full News

एकाच नगरसेवकाच्या वॉर्डात 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा देवगड न.प. सत्ताधाऱ्याचा घाट

शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांचा आरोप *⚡देवगड दि.३१-:* देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सद्या खुल्या क्षेत्रामधील एकाच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये सुमारे 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने घातला असून सदर 75 लाखाचा पर्यटन निधी हा सर्व वॉर्डमध्ये समान करण्यात यावा अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी दिली आहे. देवगड शिवसेना कार्यालयामध्ये…

Read Full News

माडखोल धवडकी येथील नुकसानाची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली पाहणी

तातडीची लोकांपर्यंत पोहोचविण्याची तहसीलदारांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.३१-:* माडखोल धवडकी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची आज काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी भेट देत पाहणी केली. तर महापुरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा तसेच शासनाने जाहीर केलेली दहा हजार रुपयांची तातडीची मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवा अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. माजी सरपंच…

Read Full News

शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

*⚡सावंतवाडी ता.३१-:* शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. यामध्ये तांबोळी पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी सुहास सावंत, डिंगणे युवासेना शाखा अधिकारी पदी सागर डिंगणेकर, डोंगरपाल महिला…

Read Full News

नारायण राणेंमुळेच कळणे मायनिंग सुरू झाले

स्थानिक ग्रामस्थ, सेना कार्यकर्त्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करायला लावला;आता राणेंनी आपली भूमिका जाहीर करावी: आ वैभव नाईकांचे आवाहन *⚡कुडाळ ता.३१-:* महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी १३ वर्षापूर्वी विनाशकारी कळणे मायनिंग प्रकल्प जनतेच्या माथी मारला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून देत स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करून गावातील शिक्षक, डॉक्टर अशा प्रतिष्ठित…

Read Full News

You cannot copy content of this page