*निगुडे येथे शिवशंभू संघटनेच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*⚡मालवण दि.३१-:* ग्रामपंचायत निगुडे येथे शिवशंभू संघटना सिंधुदुर्गच्यावतीने आज पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन (समीर) सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष यामेश्र्वर कवठणकर, संघटनेचे सदस्य उमेश मांजरेकर, संदेश कवठणकर, वैभव चोडणकर, सचिन कवठणकर, सचिन तावडे, निगुडे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page