Headlines

Global Maharashtra Breaking News

पावसाळ्यात मायनिंग बंदच असते, जिल्हाधिकाऱ्यांनी मग बंद काय केले…?

युवा पिढीकडे अपुगांजा सापडणे चिंताजनक;डॉ जयेंद्र परुळेकर *⚡सावंतवाडी ता.०७-:* पावसाळ्याच्या कालावधीत कळणे येथील मायणी बंदच असते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळणे येथील मायनिंग बंद करण्यात आली हे येथील लोकांची दिशाभूल करण्या सारखे आहे असे मत डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडले. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले कळणे येथील खाण कायमची बंद करा व डिस्ट्रिक मायनिंग ऑफिसर्सची…

Read Full News

रेवंडी शिमगोत्सव मंडळाच्यावतीने संविताश्रमाला अन्नधान्य

*⚡मालवण ता.०७-:* रेवंडी गावातील शिमगोत्सव मंडळातील सदस्यांनी पणदूर येथील संविता आश्रमास भेट दिली. यावेळी शिमगोत्सव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाकडून जमलेल्या काही रक्कमेतून अन्नधान्याची मदत आश्रमास सुपूर्द करत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी रेवंडी शिमगोत्सव मंडळाचे सिद्धेश कांबळी, दिनेश कांबळी, सोहम कांबळी, सुधिर कांबळी, ओमकार कांबळी, जतिन कांबळी, जीत मोर्वेकर, यश सक्रु, सचिन मोर्वेकर, अथर्व तोंडवळकर, गुंजन तोडवळकर,…

Read Full News

वायरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) वायरी येथील स्व. दिप्ती लुडबे हिच्या स्मरणार्थ वायरी लुडबेवाडी मित्रमंडळातर्फे शनिवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आ.र.जी.चव्हाण मंगल कार्यालय वायरी- मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नोंदणी साठी चिन्मय लुडबे (7822895330), चेतन लुडबे (7219439117) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

पणदूर जितवणे येथील पोल्ट्रीतील ६५ कोंबडी फस्त

पहाटे जंगली प्राण्याचा प्रताप; धाकू सावंत यांचे हजारोंचे नुकसान *⚡कुडाळ ता.०७-:* पणदूर, जितवणे येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांच्या घरगुती पोल्ट्री मधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे 60 ते 65 कोंबड्या काल पहाटे वाघेटी सदृश जंगली जनावराने फस्त केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पणदूर, जितवणे येथील धाकू शंकर सावंत हे गरीब शेतकरी असून त्यांनी…

Read Full News

एसटी कामगार सेनेकडून चिपळूण पुरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना मदत

मदतीसाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियन टीमकडे मदत सुपूर्द देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एस टी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाचे कायदेशीर सल्लागार साखरे विभागीय सचिव भगवान (आबा) धुरी तसेच महिला जिल्हा संघटक मानसी परब आणि प्रसिद्धी सचिव राम एडके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने कामगार सेना सिंधुदुर्ग विभाग…

Read Full News

आजगाव येथील मोबाईल टॉवर सुरू न केल्यास १५ ऑगस्टला आंदोलन

सरपंच हेमंत मराठे यांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.०७-:* आजगाव शेटकर वाडी येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना सोबत घेवून टॉवरवर चढून उपोषण करेन असा इशारा सरपंच तथा सामजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे म्हटले की आजगाव, धाकोरा, भोम या परिसरात नेटवर्कची मोठी समस्या…

Read Full News

राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली

शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Full News

मनसे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश उर्फ गुरु भालेकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०७-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश शिवाजी उर्फ गुरु भालेकर (वय 50,रा. फोंडाघाट) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,तीन मुलगे, काका ,काकी असा परिवार आहे. मनसेच्या कणकवली तालुक्यातील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उपतालुकाध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली होती. यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे उपविभाग प्रमुखपद देखील भूषविलेले होते.माजी आम. परशुराम उपरकर यांचे…

Read Full News

शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने संपादक संघटनेवर उपोषणाची वेळ

संघटनेचे अध्यक्ष नितीन तळेकर व सचिव दिलीप हिंदळेकर यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०७-:* सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयानुसार जाहिरात धोरण ठरवून दिलले असताना जिल्हयातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायती शासन आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. जिल्ह्यातील अधिकृत शासन यादीवरील साप्ताहिकांना जाहिराती देणे बंधनकारक असताना त्या दिल्या जात नाहीत. सदरच्या जाहिराती मिळाव्यात म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सप्ताहिक वृत्तपत्र…

Read Full News

कणकवलीतील हॉटेल नीलम कंट्रीसाईडला असाही कोकणात बहुमान

बेस्ट रेस्टॉरंट्स, बेस्ट सर्विस इन कणकवली , बेस्ट टेक वे इन कणकवली अवॉर्ड जाहीर *⚡कणकवली ता.०७-:* संपूर्ण भारत देशात एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिधुदुर्ग जिल्हयातील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अग्रणी असलेल्या कणकवलीतील हॉटेल नीलम कंट्रीसाईडला रेस्टॉरंट्स गुरु ‘ या इंटरनॅशनल संस्थेने ‘ बेस्ट रेस्टॉरंट्स . बेस्ट सर्विस इन कणकवली , बेस्ट टेक वे इन कणकवली असे तीन…

Read Full News

You cannot copy content of this page